मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीत प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मिया खलीफाने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षी मार्चमध्ये मियाने तिचा प्रियकर रॉबर्ट सँडबर्गसोबत साखरपुडा केला होता आणि त्यानंतर त्यांनी 2021 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे पण आता असे काही घडले आहे की मियाने लग्न काही महिन्यातच करण्याचे ठरविले आहे. मिया आता पुढच्या वर्षी म्हणजेच 6 महिन्यांत लग्न करणार आहे. लग्नाची तारीख लवकर घेतल्यामुळे बर्याच लोकांनी प्रश्न विचारण्यास सुरवात केली की मिया गर्भवती आहे का? अशा परिस्थितीत मियाने यावरही स्पष्टीकरण दिले आहे.
मिया खलिफाने पॉर्न इंडस्ट्री सोडली आहे. तिने प्रियकर रॉबर्ट सँडबर्गबरोबर साखरपुडा केल्याची बातमी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यासोबतच तिच्या लग्नाचे प्लॅनही चाहत्यांना ट्वीटद्वारे सांगितले आहे. तिने लिहले की, योजनेनुसार तिचे लग्न 2021 मध्ये नव्हे तर पुढच्या वर्षाच्या उन्हाळ्यात होणार आहे. आता इतक्या कमी वेळात त्यांच्या लग्नाच्या योजना बनवण्याचे त्यांना टोन्शन आले आहे.
Yestersay Robert and I called an audible on our life and decided to get married THIS UPCOMING SUMMER instead of summer 2021 as planned. Time to plan a wedding that’s 6 months away, this should be anything but fun 😭
— Mia K. (@miakhalifa) November 11, 2019
https://www.instagram.com/p/Byiz4Tag-lJ/
काही तासांनंतर मियाने स्वतः ट्वीट केले आणि म्हटले, ‘नाही, मी गर्भवती नाही. मी फक्त मंगेतरच्या करियरच्या वेळेनुसार माझ्या वैयक्तिक आयुष्याचा हिशोब करत आहे. हे मियाचे दुसरे लग्न आहे. यापूर्वी तिचे 2011 मध्ये तिच्या शाळेतील एका मित्राशी लग्न झाले होते.
https://www.instagram.com/p/BwHmysKFRXJ/
मियाचे पहिले लग्न फक्त 5 वर्षे चालले आणि त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. मियाने काही काळ एडल्ट चित्रपटात काम केले. अलीकडेच तिने खुलासा केला की, जेव्हा तिच्या कुटुंबांना तिच्या कामाची माहिती मिळाली तेव्हा तिने ते सोडले.
Visit : Policenama.com
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !