World Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने केले अल्बम सोंग “मैं जावा कित्थे” चे टीजर लाँच, पहा विडिओ

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  पूजा बिष्ट यांच्यासह विक्रम सिंग यांचं नवीन अल्बम सोंग “मैं जावा कित्थे”(Main Java Kitthe) गाण्याचे फर्स्ट लूक पोस्टर अखेर रिलीझ झाले आहे. गाण्याचे आवाज प्रसिद्ध गायक शाहिद मल्ल्या (Shahid Mallya) यांनी दिले आहेत, लिरिक्स जसविंदर आणि कंपोझ शाहिद ह्यांनीच केले आहे. हे गीत संशाईन म्युसिकच्या लेबल खाली बनले आहे ज्याचे दिग्दर्शन राजीव रुईया ह्यांनी केले आहे. वर्ल्ड म्युसिक डे (World Music Day 2021) निमित्ताने अल्बम सोंग “”मैं जावा कित्थे” चे तिजर लाँच करण्यात आले आहे. World Music Day 2021 | Rajiv Ruia Launches Teaser Of Banana Album Song “Main Java Kitthe”, Watch Video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पूजा बिष्टने 2013 मध्ये ‘माझी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये भूमिका साकारल्या आणि नंतर एमटीव्ही स्प्लिट्सविला 4 रियालिटी शोमध्ये दिसले.
त्यानंतर “मुश्किल”, “बोंगु” आणि इतर बर्‍याच चित्रपटांमध्ये आपल्या एक्टिंग चे जांडे गाढले आहे.
अभिनेत्री नुकतीच ‘फ्लोड’ वेब सीरिजद्वारे सर्वांचे मान जिंकले.

प्रसिद्ध दिग्दर्शक राजीव एस रुईया यांनी “माय फ्रेंड गणेश भाग १,२,3”, “चोर बाजार”, “विठ्ठल” आणि बरेच काही यासारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे.
राजीव एस रुईया यांनी बर्‍याच म्युसिक अल्बमचे दिग्दर्शनही केले आहे.
आणि ते म्हणतात की हा त्याचा छंद आहे, अलीकडेच त्यांनी ‘मेंटल’ हे गाणे दिग्दर्शित केले ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
गाण्यांचा ठळक भाग म्हणजे अप्रतिम गायक शाहिद मल्या यांनी बॉलिवूडमध्ये ‘कुक्कड’, ‘दो धारी तलवार’, ‘इसकी उसकी’, ‘इक्क कुडी’, ‘दर्या’ आणि इतर बऱ्याच हिट सॉंग्स दिली आहेत.
आता “मैं जावा कित्थे” साठी प्रेक्षक अथुरतेने वाट पाहत आहे.

Web Title : World Music Day 2021 | Rajiv Ruia Launches Teaser Of Banana Album Song Main Java Kitthe Watch Video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Google ने न्यूयॉर्कमध्ये उघडले जगातील पहिले रिटेल स्टोअर