Yerawada Jail News | येरवडा कारागृहातील ‘नन्हे कदम’ बालवाडीच्या संरक्षक भिंतीचे भूमीपूजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Yerawada Jail News | येरवडा मध्यवर्ती कारागृह परिसरामध्ये कारागृहाच्या बाहेर महिला बंद्यांच्या व कारागृह कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी ‘नन्हे कदम’ बालवाडी व ‘हिरकणी कक्षा’ ची स्थापना करण्यात आली आहे. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारगृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह मुख्यालय) डॉ.जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली 13 सप्टेंबर रोजी सुरु करण्यात आले आहे. (Yerawada Jail News)

‘नन्हे कदम’ बालवाडीचे बाहेर संरक्षक भिंतीचे कुंपन व बगीचा बांधकाम शुभारंभ गुरुवारी (दि.10) करण्यात आला.
सायबेज कंपनीच्या संचालीका रितु नथाना यांच्या हस्ते बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी Carpediem कंपनीच्या मिनौती मरीम तसेच सायबेज सॉफ्टवेअर चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (Yerawada Jail News)

या कार्यक्रमाला कारागृह अधीक्षक सुनिल ढमाळ, उप अधीक्षक पल्लवी कदम, वरिष्ठ तुरुंगाधिकारी आनंदा कांदे, तुरुंगाधिकारी आर. ए. खिलारी, तुरुंगाधिकारी पी पालोदकर उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुण्यातील सहवर्धन समूहाने सियाचीनमधील जवानांसाठी पाठवल्या ५०० गरम टोप्या, देशसेवेचा अनोखा उपक्रम

Devendra Fadnavis On Muralidhar Mohol Birthday | वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनीच साजरा व्हावा : देवेंद्र फडणवीस

Samvidhan Samman Daud In Pune | भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षा निमित्त ‘संविधान सन्मान दौड 2023’ चे आयोजन

Chandrakant Patil Visit Bajirao Peshwa Statue | बाजीराव पेशव्यांचा इतिहास तरुण पीढीला प्रेरणादायी – चंद्रकांत पाटील