अभिनेत्री हुमा कुरेशीचा किसान सभेच्या मोर्चास पाठींबा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन
नाशिक येथून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईवर धडकलेला किसान सभेचा मोर्चास सत्ताधारी भाजप वगळता सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांकडून पाठींबा दर्शविण्यात आला आहे. ”या सर्व घडामोडी घडत असताना या शांतता पूर्ण आंदोलनाला आपलाही पाठींबा दर्शवूया. क्षुल्लक राजकारणाला बाजूला ठेवू. यावर तोडगा काय आहे, याचा विचार करूयात,”असे ट्विट अभिनेत्री हुमा कुरेशीने करून सर्वांचे लक्ष वेधले असून सर्व स्तरातून तिच्या ट्विट चांगला प्रतिसाद मिळत आहे.
देशभरात अनेक घटना घडत असतात. त्यावर राजकीय आणि चित्रपट सृष्टीतील व्यक्ती समाज माध्यमातून भूमिका मांडण्याचा प्रयत्न करीत असतात. आज शेतकयांच्या मोर्चावर हुमा कुरेशीने मांडलेली भूमिका बघून सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे. मुंबईत दाखल झालेल्या मोर्चा बाबत सरकार काय भूमिका घेते.याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले.

अभिनेत्री हुमा कुरेशीचा किसान सभेच्या मोर्चास पाठींबा

http://

Let's all show respect to this peaceful moving mass protest …Let us set aside petty politics … Where is the solution ?? #KisanLongMarch #Democracy pic.twitter.com/9ErGkwkLT4
— Huma Qureshi (@humasqureshi) March 11, 2018