Browsing Tag

mumbai

Video : ‘विरार रुग्णालयातील दुर्घटना ही काही नॅशनल न्यूज नाही’; आरोग्य मंत्र्यांचं विधान

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन : विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील कोविड सेंटरला भीषण आग लागली. येथील कोविड सेंटरमध्ये एसीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती…

बॉलिवूडमधून ‘गायब’ झालेल्या ‘या’ अभिनेत्रीने मनोज वाजपेयीशी केलं दुसरं लग्न

मुंबई, ता. २३ : पोलीसनामा ऑनलाइन : निरागस चेहऱ्याच्या नेहाला बघितल्यानंतर विधु विनोद चोप्रा यांचा शोध थांबला. कारण ते 'करीब' सिनेमासाठी एक नवीन चेहरा शोधत होते. नेहाने 'करीब' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर 'होगी प्यार की…

…म्हणून प्राची देसाईनं व्हॅनिटी व्हॅनमध्ये स्वतःला करून घेतलं होतं बंद

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन : आजवर बऱ्याच आव्हानात्मक भूमिका अभिनेत्री प्राची देसाईने आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवल्या आहेत. कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब हिच्याकडे आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अनेक भूमिकांमुळे तिने रसिकांची…

Virar Hospital fire : महाराष्ट्रात कोव्हिड मृत्यू’तांडव’? टोपेंचा राजीनामा घेऊन त्यांना…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाच्या विषाणूने अनेकांचा जीव घेतला असून, यामध्येच आता राज्यात अनेक रुग्णालयात प्राणवायू गळती होणे, अनेक सुविधा खंडित होणे, तसेच आग लागणे आशा अनेक कारणाने लोक हतबल झाले आहेत. मुबईतील विरार येथील विजय…

कोरोना परिस्थितीवरून काँग्रेसचे फडणवीसांनाच आवाहन; म्हटले – ‘केंद्राशी दोन हात…

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता आरोग्य यंत्रणेवर याचा मोठा ताण जाणवत आहे. रेमडेसिव्हिर, ऑक्सिजनअभावी अनेक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता या सर्वांचे जीव वाचवणे ही आपली बांधिलकी जपावी आणि केंद्राशी दोन हात…

मुंबईत ड्रग्ज तस्करी करणाऱ्या दुबईतील प्राध्यापकाला अटक

मुंबई : कमिशनच्या हव्यासापोटी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या दुबईतील प्राध्यापकाला अटक करण्यात अमली पदार्थ नियंत्रण कक्षाला (एनसीबी) यश आले आहे. दीबा ओलिवर असे त्याचे नाव आहे. दरम्यान, या कारवाईमुळे उच्चशिक्षित तरुणही मादक पदार्थांच्या विक्री व…

Lockdown E-Pass : महाराष्ट्रात प्रवासासाठी पुन्हा एकदा ई-पासची तरतूद, जाणून घ्या कशी कराल नोंदणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य शासनाने पुन्हा एकदा काही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ज्याअंतर्गत राज्यात ब्रेक दि चेन अंतर्गत असणारे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले…

आरोपांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘भाजपचे किती…

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन - काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेटवर्कबाहेर असतात असा आरोप केला होता. त्यानंतर भाजपने त्यांच्यावर टीका केली होती. त्याला अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या…

अमृता फडणवीसांची Lockdown वरून पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने राज्यात कठोर निर्बध लागू केले आहे. यारून अनेक लोकांची प्रतिक्रिया येत असतानाच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस…