मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरात होणार

कोल्हापूर: पोलीसनामा आॅनलाईन

अनेक दिवसापासून प्रलंबित असलेली खंडपीठाची मागणी आता लवकरच पुर्ण होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरात होण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक संपन्न झाली या बैठकीत अकराशे कोटीच्या तरतूदीपैकी शंभर कोटींची ठोक तरतूद करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिली आहे.