Browsing Tag

kolhapur

कोल्हापूरातील कुटुंबावर काळाचा घाला, भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू तर 5 जखमी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - देवदर्शन करुन घरी परतत असताना कोल्हापूरमधील कुटुंबावर काळाने घाला घातला. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ऊसाने भरलेला ट्रक आणि ओमनी हॅनचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला तर 5…

‘कडकनाथ’ घोटाळ्याचा पहिला बळी, कोल्हापूरातील तरुण शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील वादग्रस्त ठरलेल्या रयत अ‍ॅग्रो संस्थेकडे पाच लाख रुपयांची गुंतवणूक केल्याने नैराश्य आलेल्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. प्रमोद जमदाडे असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव…

‘तिरुपती बालाजी’ला जाणारं विमान अचानक रद्द, मॅनेजरला धक्काबुक्की

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - तिरुपतीकडे जाणारे विमान अचानक रद्द केल्याने प्रवासी संतप्त झाले असून त्यांनी इंडिगोच्या मॅनेजरला धक्काबुक्की करण्याचा प्रकार मंगळवारी सकाळी येथे घडला.कोल्हापूर येथील उजळाईवाडी येथील विमानतळावरुन आज सकाळी…

शरद पवारांकडून शिक्षकांना मोठा दिलासा, प्रश्नांबाबत 15 दिवसांत बैठक

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - शिक्षकांच्या मागण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघ काम करीत असून सत्ता असो नसो त्यांचे नाते कायम राहिले आहे. महाविकास आघाडीकडून शिक्षकांच्या अपेक्षा अधिक आहेत. येत्या 15 दिवसांत शिक्षण व शिक्षकांच्या…

RTO च्या वाहन चालक आणि लिपिकाकडून रिक्षा चालकास बेदम मारहाण

कोल्हापूर (कुरुंदवाड) : पोलीसनामा ऑनलाइन - कुरुंदवाड येथील गिरीश टॉकीजजवळ अ‍ॅपे रिक्षा चालकाचा सिनेस्टाईलने पाठलाग करून मोटार वाहन निरीक्षकाच्या (RTO) वाहन चालकाने आणि लिपिकाने शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तब्बल तासभर सुरु असलेला हा प्रकार…

सतेज पाटील कोल्हापूरचे तर डॉ. विश्वजीत कदम ‘या’ जिल्ह्याचे पालकमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - काही दिवसांपुर्वी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना राज्यातील जिल्ह्यांचे पालकत्व बहाल करण्यात आले होते. मात्र, कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून काहीसा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री…

खवय्यांसाठी खुशखबर ! कोल्हापूरातील मटण विक्री बंद आंदोलन मागे, झाला दर निश्चित

कोल्हापूर : पोलिसनामा ऑनलाइन  - कोल्हापूरात गेले १० दिवस सुरु असलेले मटण विक्री बंद आंदोलन आता मागे घेण्यात आले असून ५२० रुपये किलो या दराने मटण विक्री करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. बोकड, बकऱ्यांचा तुटवडा असल्याने गेल्या दीड…

कोल्हापूरात राज्य उत्पादन शुल्क विभागानं जप्त केलेली 1 लाखांची दारू चोरीला

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - इचलकरंजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात चोरी झाल्याचे समोर आले आहे. कार्यालयाचं कुलूप तोडून चोरांनी विभागाने जप्त केलेल्या दारूवर डल्ला मारला आहे. 31 डिसेंबरदरम्यान ही दारू जप्त करण्यात आली होती असे…

कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये ‘रस्सीखेच’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील पालकमंत्र्यांची यादी दोन दिवसांपूर्वी जाहीर झाली. मात्र, या यादीत महाविकास आघाडीतल्या अंतर्गत रस्सीखेचासाठी नवे कारण बनल्याचे समोर येत आहे. कोल्हापूरचे पालकमंत्रीपद काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात…