राज्य राखीव पोलीस बलातील 79 पोलीस उपनिरिक्षकांच्या बदल्या

पुणे: पोलीसनामा आॅनलाइन

‘राज्य राखीव पोलीस बल’मधील 24 पोलीस उपनिरिक्षकांच्या आज बदल्या करण्यात आल्या आहेत. या बाबतचे आदेश राज्य राखीव पोलीस बलाचे अपर पोलीस माहसंचालक संदीप बिश्नोइ यांनी काढले आहेत. बदली झालेल्या पोलीस उपनिरिक्षकाचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठून कोठे बदली झाली आहे हे लिहीले आहे. ते पुढील प्रमाणे..

संबंधित घडामोडी:

राज्य राखीव पोलीस दलातील 24 पोलीस निरिक्षकांच्या बदल्या