Browsing Tag

police

डेअरीवर छापा टाकल्यानंतर पोलिसांनी उडाली ‘भंबेरी’, शॅम्पूनं दूध बनवत असल्याचं पाहून…

भिंड : पोलीसनामा ऑनलाइन - आतापर्यंत तुम्ही दूधात पाण्याची भेसळ केल्याचे प्रकार पाहिले आणि ऐकले असतील, परंतु मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यात भेसळीचा एक असा प्रकार समोर आला आहे, जो जाणून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.भिंड जिल्ह्यातील…

मानलं मुंबईकर वाइन शॉपवाल्याला, तब्बल 121 खंडणी बहाद्दरांना खावी लागली तुरूंगाची हवा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईसारख्या ठिकाणी तक्रार करण्याच्या धमक्या देऊन व्यापारी आणि व्यावसायिकांना त्रास देण्याचे व त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रकार नवे नाहीत. येथील राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, स्थानिक गुंड आणि पोलिसांचा देखील यात…

सराईत गुन्हेगाराकडून 6 वाहने जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केलेल्या तडीपार गुन्हेगाराकडून पाच दुचाकी, एक ऑटोरिक्षा, एक महागडे घड्याळ आणि रोख रक्कम असा दोन लाख 60 हजारांचा ऐवज जप्त केला. सुरज उर्फ सुरज्या चंद्रकांत कु-हाडे (21, रा. बालाजीनगर,…

धक्कादायक ! कामाच्या पैशांची मागणी केल्यानंतर पेट्रोल टाकून पेटवलं

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर ताथवडे येथे धक्कादायक घटना घडली आहे. कामाचे पैसे मागितले म्हणून ठेकेदार आणि त्याच्या साथीदाराने कामगारास भरदिवसा पेट्रोल ओतून जाळले. यामध्ये कामगार गंभीर जखमी झाला असून…

IPS अधिकारी प्रवीण पडवळ यांना ‘त्या’ प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचकडून ‘समन्स’

मुंबई : पोलीसनामा ऑलाइन - पायधुनी पोलीस ठाण्यातील खंडणी आणि आर्म अॅक्ट प्रकरणात तारिक प्रवीण आणि सलीम महाराज यांना अटक न करता हे प्रकरण मिटवल्या प्रकरणी आयपीएस अधिकारी प्रवीण पडवळ यांना मुंबई क्राईम ब्रँचने समन्स पाठवले आहे. हे प्रकरण 2018…