Aadhaar Card चे enrollment status ‘या’ पध्दतीनं तपासा, जाणून घ्या ‘स्टेप बाय स्टेप’ प्रोसेस

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Aadhaar Card Number जारी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यूजर्सला नामांकन आयडी (EID) चा वापर करून आधार कार्डची (Aadhaar Card) नामांकन स्थिती तपासण्याची परवानगी देते.

EID नामांकन/अपडेट पावतीच्या टॉपवर दिसते आणि यामध्ये नामांकनाची 14 अंकी संख्या (1234/12345/12345) आणि 14 अंकाची तारीख आणि वेळ (dd/mm/yyyy hh:mm:ss) असते. या 28 अंकातून EID तयार होतो. जर यूजरकडून EID हरवले असेल तर रजिस्टर्ड मोबाइल नंबरद्वारे हरवलेला EID पुन्हा मिळू शकतो.

  • अशी ऑनलाइन चेक करा आधार कार्ड नामांकन स्थिती

 1 :  UIDAI ची अधिकृत वेबसाइट- uidai.gov.in वर जा.

 2 : ’माय आधार’ पर्यायवर जा आणि क्लिक करा.

 3 : ’आधार स्थिती’ तपासा पर्यायावर क्लिक करा.

 4 : एक नवीन पेज उघडेल, जिथे यूजरला नामांकन आयडी, नामांकनाची तारीख आणि वेळेचा सिक्युरिटी कोड नोंदवावा लागेल.

 5 : आता, चेक स्टेटस बटनवर क्लिक करा.

 6 : आधार जनरेट होण्याच्या स्थितीत यूजरला ई-आधार ऑनलाइन डाऊनलोड करण्यासाठी एक मेसेज मिळेल. जर नाही तर अपडेटच्या स्थितीत दिसेल.

Web Title : Aadhaar Card | how to check enrollment status of aadhaar card using number

eAadhaar | आधारसोबत नसताना कसे पूर्ण होईल बँकिंगपासून तिकिट घेण्यापर्यंतचे प्रत्येक महत्वाचे काम, UIDAI ने दिली मोठी अपडेट

Crime News | इमारतीवरून नवजात बालिकेला खाली दिले फेकून;
विरारमधील धक्कादायक घटना

‘कंगाल’ झालाय पाकिस्तान ! इस्लामाबादमध्ये पंतप्रधान निवासस्थान
भाड्याने देण्याची केली घोषणा

Gold Price Today | सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर