तुमच्या Aadhaar Card द्वारे दुसर्‍या एखाद्या व्यक्तीने घेतले आहे का फोन कनेक्शन, ‘या’ पद्धतीने चेक करून लवकर करा बंद; ही आहे पद्धत

नवी दिल्ली : वृत्त संस्था – एका आधार कार्ड (Aadhaar Card ) द्वारे 18 फोन कनेक्शन घेतले जाऊ शकतात. अशावेळी तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की दुसर्‍या एखाद्या व्यक्तीने तुमच्या आधार कार्ड (Aadhaar Card ) द्वारे फोन नंबर घेतला आहे का, तर तुम्ही हे जाणून घेवू शकता. आधार कार्डशी किती नंबर रजिस्टर्ड आहेत ते जाणून घेण्याची पद्धत…

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

तुमच्या आधार नंबरवर किती नंबर रजिस्टर आहेत ते असे जाणून घ्या

1.यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक असावा.
2.आधारची वेबसाइट UIDAI वर जा.
3.यानंतर होमवर Get Aadhaar वर क्लिक करा.
4. नंतर Download Aadhaar वर क्लिक करा.
5. आता येथे View More ऑपशनवर क्लिक करा.
6. येथे Aadhaar Online Service वर जाऊन Aadhaar Authentication History वर जा.
7. आता येथे Where can a resident chech/ Aadhaar Authentication History वर जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
8. येथे नवीन इंटरफेस उघडेल. आता तुमचा आधार नंबर टाका आणि कॅप्चा एंटर करून सेंड OTP वर क्लिक करा.
9.आता येथे Authentication Type वर All सलेक्ट करा.
10. आता कुठून कुठपर्यंत पहायचे आहे ती तारीख टाकू शकता.
11. येथे किती रेकॉर्ड पहायचे आहेत ते एंटर करा. आता ओटीपी टाकून व्हेरिफाय ओटीपीवर क्लिक करा.
12. आता तुमच्या समोर नवीन इंटरफेस उघडेल.
13. येथे तुमच्या डिटेल्स प्राप्त करू शकता.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : aadhaar card update some other person has taken the
phone connection from aadhaar card check it like

हे देखील वाचा

Pune Crime News | मोक्क्यातील सराईत गुन्हेगार विवेक शेवाळे गजाआड

Pune Crime News | पुण्यातील खळबळजनक घटना ! तपासासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांवर जमावाचा प्राणघातक हल्ला; पुण्यात दीडशे जणांवर FIR दाखल

Pune Crime News | शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्यास पुण्यात अटक

राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे संकट; 21 रुग्ण आढळले; मुंबईकरांना मात्र दिलासा !

रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आज काय करणार ‘नवीन घोषणा’ ! आजच्या AGM मध्ये 5जी ची घोषणेचा कयास