Aadhaar Card Update | पहिल्यापेक्षा जास्त सोपी झाली आधार कार्ड मध्ये पत्ता बदलण्याची पक्रिया, ताबडतोब होईल काम; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   आधार कार्डमध्ये (Aadhaar Card) आता कोणतीही माहिती अपडेट करण्याचे नियम UIDAI ने सोपे केले आहेत. Aadhaar Card  मध्ये पत्ता बदलणे किंवा अपडेट (Aadhaar Card Update) करण्याची पद्धत खुप सोपी आहे. तुम्ही घरबसल्या सहज हा बदल करू शकता. अ‍ॅड्रेस अपडेट (Address Update) करण्यासाठी फोलो करा ही स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस :
Aadhaar Card Update | updating your address and gender online, check your documents list, and follow simple steps for updating your Aadhaar card

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

आधार कार्डमध्ये (Aadhaar Card) असा अपडेट करा पत्ता

–  युआयडीएआयची अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जा.

यानंतर होमपेजवर माय आधार (MY Aadhaar) सेक्शनमध्ये जा.

–  येथे Update Your Aadhaar कॉलममधील Update Demographics Data Online वर क्लिक करा.

  यानंतर सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल (SSUP) ओपन होईल.

–  येथे Proceed to Update Aadhaar ऑपशनवर क्लिक करा.

  नंतर 12 अंकी आधार नंबरद्वारे लॉगिन करा. आता रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे एक लिंक मिळेल.

OTP आणि captcha टाकून व्हेरिफाय करा. ओटीपी टाकल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. येथे दोन ऑपशन मिळतील, Update Demographics Data वर क्लिक करा.

नंतर अ‍ॅड्रेस पर्यायावर क्लिक करा, खाली लिहिलेले दिसेल की व्हॅलिड कागदपत्राची स्कॅन कॉपी सबमिट करा. कागदपत्र सबमिट करा. यानंतर Proceed वर क्लिक करा.

यानंतर जुना अ‍ॅड्रेस दिसेल आणि खाली काही वैयक्तिक माहिती भरावी लागेल. सोबतच व्हॅलिड कागदपत्रसुद्धा अपलोड करा. यानंतर Preview पाहू शकता.

आता स्क्रीनवरील ’अपडेट रिक्वेस्ट नंबर’ नोट करा. याद्वारे तुम्ही वेबसाइटवर स्टेटस तपासू शकता.

 

Web Title : Aadhaar Card Update | updating your address and gender online, check your documents list, and follow simple steps for updating your Aadhaar card

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

e commerce | तुम्ही करत असाल Online Shopping! तर जाणून घ्या नवीन नियमांबाबत; आता Flash Sale च्या नावावर होणार नाही फसवणूक, जाणून घ्या