Actress Raveena Tandon’s Daughter Rasha | रवीना टंडनची मुलगी करणार बॉलीवुडमध्ये पदार्पण; अजय देवगनसोबत करणार स्क्रिन शेअर

पोलीसनामा ऑनालाइन – बॉलीवुडमध्ये एक काळ गाजवणारी अभिनेत्री रवीना टंडन (Actress Raveena Tandon’s Daughter Rasha) आता चित्रपटात झळकत नसली तरी चाहते तिला विसरलेले नाहीत. आता रविनाची मुलगी बॉलीवुडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे. अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी (Actress Raveena Tandon’s Daughter Rasha) दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या चित्रपटातून मनोरंजन विश्वात एन्ट्री करणार आहे. मागील काही दिवसांपासून तिच्या पदार्पणाच्या चर्चांना उधाण आले होते. तिला दिग्दर्शक अभिषेक (director Abhishek Kapoor) यांच्या ऑफिसमधून बाहेर येताना आणि त्यांच्या सोबत जेवण करताना स्पॉट करण्यात आले होते. Actress Raveena Tandon) अखेर या माहितीवर आता शिक्कामोर्तब झाला असून अजय देवगनचा (Ajay Devgn) पुतण्या अमन देवगणही याच चित्रपटातून ड्येबु करणार आहे.

रवीना टंडनची मुलगी राशा थडानी ही अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. ती एक गायक असून उत्तम नृत्यंगणा देखील आहे. अनेकदा तिला पार्टीमध्ये स्पॉट करण्यात आले असून पदार्पणाआधीच तिचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. राशा करत असलेल्या या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये राशा आणि अजयचा पुतण्या अमय देवनण (Amey Devgn) मुख्य भूमिका साकारणार आहे. यामध्ये अजय देवगणही काम करणार आहे. या चित्रपटाचे नाव अजून जाहीर करण्यात आलेले नाही. (Ajay Devgn New Movie) मात्र हा चित्रपट पुढच्या वर्षी 9 फेब्रुवारी पासून प्रदर्शित होणार आहे.

स्टार किड्स (Bollywood Star Kids) ला लॉन्च करणाऱ्या या चित्रपटाची निर्माती रॉनी स्क्रूवाला (Ronnie Screwvala) व प्रज्ञा कपूर (Pragya Kapoor) करणार आहे. याआधी त्यांनी केदारनाथ चित्रपटाची (Kedarnath Movie) निर्मिती केली आहे. यामधून त्यांनी सारा अली खान (Sara Ali Khan) या स्टार किडस् ला लॉन्च केले. ती आता एक हिट हिरोईन झाली आहे. आता रवीना टंडनची (Actress Raveena Tandon) मुलगी राशा थडानी व अजय देवगणचा पुतण्या अमय देवगण ही पदार्पण करणार आहे.

Web Title : Actress Raveena Tandon’s Daughter Rasha | confirm raveena tandons daughter rasha will debut in ajay devgns film release date revealed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Actress Kajal Aggarwal | दाक्षिणात्य अभिनेत्री काजलने शेअर केली रकुल प्रित सिंग, समंथा आणि तमन्नासाठी खास स्टोरी

Buldhana Bus Accident | ‘…ज्या मार्गाला शापित म्हणताय, त्याचे नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे’, संजय राऊतांच्या टीकेला राणा दाम्पत्याचे प्रत्युत्तर

Top Monsoon Getaways near Pune: Explore Nature’s Beauty and Adventure

CM Eknath Shinde | ‘वाढते अपघात लक्षात घेता, भविष्यात आवश्यक ते सर्व केले जाईल’, बुलढाणा अपघातस्थळाच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया (व्हिडिओ)

Uddhav Thackeray on Buldhana Accident | या अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत, बुलढाणा दुर्घटनेवरुन उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

Disha Patani | अवॉर्ड नाईटमधील रिव्हिलिंग ड्रेसने दिशा पाटनीवर खिळल्या नजरा; चाहत्यांनी केल्या कमेंटस्