Actress Shweta Tiwari | अभिनेत्री श्वेता तिवारीने केले शॉवर बोल्ड फोटोशुट
पोलीसनामा ऑनलाइन – कसोटी जिंदगी की फेम अभिनेत्री श्वेता तिवारी (Actress Shweta Tiwari) हि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व्यक्ती आहे. अभिनेत्री श्वेता तिवारीने अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांवर उमठवला आहे. मालिकांमध्ये काम करणाऱ्या श्वेताच्या चाहता वर्ग मिलियन्समध्ये असून ती सर्वत्र प्रसिद्ध आहे. तिच्या बोल्ड फोटोशुटमुळे (Shweta Tiwari Bold Photo) ती कायम चर्चेत असते. नुकतीचे तिने एक बाथरुम फोटोशुट केले आहे ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Actress Shweta Tiwari)
अभिनेत्री श्वेता तिवारीने तिच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे नवीन फोटोशुटचे फोटो शेअर केले आहेत. श्वेताने बाथरुम फोटोशुट (Shweta Tiwari Photoshoot) केले आहे. यामध्ये ती शॉवर खाली उभी राहिली असून पोझ देत आहेत. फोटोमध्ये तिने स्किन कलरचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. यामध्ये तिने केस मोकळे सोडलेले असून लाईट मेकअप केला आहे. तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांची नजर खिळली असून तिला अनेक कमेंटस् येत आहेत. एवढे वय असतानाही अभिनेत्री श्वेताची फिगर आणि फिटनेस बघून तिचे कौतुक केले आहे. तर काहींना हे फोटो पटलेले नसून त्यांनी श्वेताला सुनावले आहेत.
अभिनेत्री श्वेता तिवारी (Actress Shweta Tiwari) अनेकदा तिची फिगर दाखवताना दिसते.
तिचा चाहता वर्ग लाखोंमध्ये असला तरी अनेकांना ते आवडत नसल्याचे दिसते.
तिच्या या नव्या फोटोखाली अनेकांनी तिला कमेंट केल्या आहेत.
काहींनी श्वेताचे कौतुक केले असून तिला एजलेस ब्यूटी व स्टनिंग अशा कमेंट केल्या असून एकाने लिहीले आहे की,
ती 42 वर्षांची आहे यावर कोण विश्वास ठेवेल का?’ अनेकांना तिच्या फिगरचे कौतुक आहे मात्र काहींना हे रुचले नसून त्यांनी श्वेताला सुनावले आहे. एका नेटकऱ्याने नाराजी व्यक्त करत लिहिले आहे की, ‘अशा फोटोशूट मागचा उद्देश काय..? लोक तुमच्यासाठी कोणत्या प्रकारच्या कमेंट करत आहेत हे तुम्ही पाहिले आहे का? तुम्ही कितीही पैसे कमावले तरी तुम्ही लोक कधीच इज्जत मिळवू शकत नाहीत, किंवा तुमच्या सारख्या मुलींना मुंबईत दोन टेक ची किंमत नसते..’ तसेच त्याने पलकला टॅग करत लिहिले, ‘तुझ्या आई बद्दल असे शब्द वापरले जात आहे हे वाचून तुझे रक्त उसळत नाही का? 4 पैशांसाठी सर्व काही विकले आहे का? अशा कठोर शब्दात त्यांनी श्वेता आणि तिची मुलगी पलक यांना सुनावले आहे.
Web Title : Actress Shweta Tiwari | 42 old year shweta tiwari takes a shower and flaunts her curves in bathroom photoshoot
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Mastermind Behind Fake Army Recruitment Operation Apprehended in Joint Operation by Pune Police and Military Intelligence
- Pune Escapades: Uncover the Best Weekend Delights!
- Take A Road Trip To These Getaways Less Than Three Hours Away From Pune
- Exciting Weekend Activities in Pune: Comedy, Music, and Historical Plays Await!
- Weekend Watch: Pune – The Pride month surfaces, street food remains to be at the city’s core
- Apple Expanding Reach: Plans Underway to Bring Apple Card to India, Collaborating with Banks and Regulators
- India and US Collaborate to Send Indian Astronaut to International Space Station in 2024
- Unlocking Career Opportunities: Infosys Introduces Free AI Certification Training Program to Accelerate Professional Growth
- Indian Startups Navigate Funding Winter: Layoffs Surpass 25,000 as Companies Seek Cost-cutting Measures