अभिनेत्री अदा शर्माची रेड कार्पेटवर युनिक फॅशन स्टाईल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस अदा शर्मा गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या फॅशन सेंससाठी ओळखली जाते. इव्हेंट असो किंवा कॅज्युअल आऊटिंग अदा आपल्या लुकच्या बाबतीत टॉपलाच राहते. आपल्या लुकमुळे सोशलवरही ती चर्चेत असते. गेल्या बुधवारी रात्री क्रिटिक्स चॉईस (Critics Choice) अवॉर्ड शोमध्ये अदानं हजेरी लावली होती. यावेळी तिची युनिक फॅशन दिसून आली. सध्या अदाचे हे हटके फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

अदानं रेडं कलरचा मिनी शॉर्ट ड्रेस घातला होता. या लुकमध्ये अदा खूपच बोल्ड दिसत होती. या शॉर्ट ड्रेसवर तिनं येलो कलरचा ओव्हर कोटही घातला होता. ज्यावर लिहिलं होतं की, अदाचा टायमिंग गजब आहे. दमदार फॅशन, इज अदा वियरिंग असं बरंच काही लिहिलं होतं.

आपला लुक कम्प्लीट करत तिनं रेड कलरचे सँडलही घातले होते. या फोटोत अदा कमालीची सेक्सी दिसत होती. कारण या फोटोत अदां हलकेच आपलं हॉट क्लीव्हेजही दाखवताना दिसली.

https://www.instagram.com/p/B5-Kip2hHZK/

अदाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर अदा काही दिवसांपूर्वी आलेल्या कमांडो 3 सिनेमात दिसली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.

https://www.instagram.com/p/B59V25MJyh6/

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !