Adani Group’s NDTV To Launch 9 Regional News Channels | अदानी ग्रुपचा मोठा निर्णय ! एनडीटीव्ही सुरू करणार विविध भारतीय भाषांमध्ये 9 न्यूज चॅनेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Adani Group’s NDTV To Launch 9 Regional News Channels | अदानी समुहाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता एनडीटीव्ही विविध भारतीय भाषांमध्ये तब्बल 9 न्यूज चॅनेल सुरू करणार आहे. दि. 17 मे 2023 रोजी संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेणयात आला असून यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची परवानगी घेण्याच्या प्रस्तावास संचालक मंडळानं मान्यता दिली आहे. (Adani Group’s NDTV To Launch 9 Regional News Channels)

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या (Ministry Of Information And Broadcasting) मंजुरीनंतर चॅनेल सुरू
करण्याची तारीख स्टॉक एक्सचेंजला (Stock Exchange) सांगितली जाणार आहे. AMG Media Networks ने दि.
30 डिसेंबर 2022 रोजी राधिका रॉय (Radhika Roy) आणि प्रणव रॉय (Prannoy Roy) यांच्याकडून NDTV मधील
27.26 टक्के भागभांडवल (शेअरर्स) एका उपकंपनीव्दारे विकत घेतले होते.
त्यामुळे एएमजी मिडीयाचा एनडीटीव्हीमधील एकूण वाटा वाढून तो 64.71 टक्के इतका झालेला आहे.
(Adani Group’s NDTV To Launch 9 Regional News Channels)

हिंडनबर्ग रिसर्चने (Hindenburg Research) अदानी ग्रुपवर मोठया प्रमाणावर स्टॉकच्या किंमतीत फेरफार
केल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर एनडीटीव्ही च्या शेअरच्या किंमतीमध्ये सुमारे 39 टक्क्यांनी घसरण
झाली होती. आता एनडीटीव्ही 9 प्रादेशिक भाषांमध्ये न्यूज चॅनेल सुरू असणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title :  Adani Group’s NDTV To Launch 9 Regional News Channels | Big decision of Adani Group! NDTV to launch 9 news channels in various Indian languages

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘उद्धव ठाकरेंचा फोटो स्टॅम्पसाईज…’, देवेंद्र फडणवीस यांची खोचक टीका; म्हणाले- ‘जे खरे बाळासाहेबांचे पाईक होते ते…’ (व्हिडिओ)

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : शिवाजीनगर पोलिस स्टेशन – खरेदी केलेल्या जमिनीवरील बँकेचा बोजा उतरविण्यासाठी ३ कोटींची फसवणूक; परस्पर दुसर्‍याबरोबर व्यवहार करणार्‍या नारायण अंबिका इंफ्राच्या संचालकावर गुन्हा दाखल

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : मुंढवा पोलिस स्टेशन – शारीरीक संबंधानंतर जबरदस्तीने केला गर्भपात; तरुणासह तिघांवर अ‍ॅट्रोसिटीखाली गुन्हा दाखल