Browsing Tag

new delhi

एक्झिट पोलच्या अंदाजानुसारच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल : अरुण जेटली

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - एक्झिट पोलच्या अंदाजानुसारच 2019 लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल असा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. एक्झिट पोल नुसार भाजपा सरकारच पुन्हा बहुमताने येणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.…

Video : ‘कॅप्टन कूल’ धोनीची कॉपी करणे सोपे नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताचा फलंदाज महेंद्रसिंग धोनी याच्या फलंदाजीच्या कौशल्याविषयी कुणालाच शंका नाही, त्याचप्रमाणे त्याच्या यष्टिरक्षणाच्या कौशल्यालाही तोड नाही. याच कौशल्याची आठवण करून देणारा प्रकार काल पाकिस्तान आणि इंग्लंड…

मोठी बातमी : लोकसभेच्या मतदानानंतर पेट्रोल-डिझेल पाठोपाठ दुधाच्या किंमतीत वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उन्हाळ्यामध्ये दुग्धजन्य पदार्थ करण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे दुधाला जास्त मागणी असते. दुधापासून बनणाऱ्या आईस्क्रीम, दही, ताक यांना उन्हाळ्यात खासकरून जास्त मागणी असते. त्यातच अमूल डेअरीने दुधाच्या किंमतीत…

साध्वी प्रज्ञा सिंह यांनी पुन्हा मागितली माफी : करून घेणार स्वतःला ‘हि’ शिक्षा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - नथुराम गोडसे हे देशभक्त होते असे वादग्रस्त विधान करणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांनी पुन्हा एकदा माफी मागितली आहे. नथुराम गोडसे देशभक्तच होता व देशभक्तच राहील. जे गोडसेला दहशतवादी संबोधतात, त्यांनी स्वतःचा…

Exit Poll 2019 : उत्‍तरप्रदेशामध्ये भाजप ‘कोमात’ तर सपा-बसपा ‘जोमात’ ;…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान पदाचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असे म्हटले जाते. याच उत्तर प्रदेशचा एक्झिट पोल आला असून या ठिकाणी भाजपाला आपल्या जागा गमवाव्या लागल्या आहेत. तर सपा बसपाने या ठिकाणी जोरदार मुसंडी मारल्याचे एक्झिट…

रणजी सामन्यात टॉस होणार नाही ; ‘हा’ संघ घेणार निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रणजी सामन्यांच्या पुढील हंगामात टॉस होणार नाही. याबरोबरच रणजी सामन्यांत पहिल्यांदाच डीआरस चा समावेश होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयकडून घेण्यात आलेल्या एकदिवसीय समारंभात रणजी संघाचे कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यात…

आता इंटरनेट नसतानाही ‘Google Maps’ वापरता येणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एखादा रस्ता चुकलात किंवा एखादा पत्ता शोधायचा असेल तर गुगल मॅप्सचा सर्रास वापर केला जातो. गुगल मॅप्समुळे कोणतेही ठिकाण शोधण्यास सहजसोपे झाले आहे. मात्र गुगल मॅप्सलाही काही मर्यादा आहेत. मात्र गुगल मॅप्सचा वापर…

बहुमताचे सरकार पुन्हा जिंकून सत्तेत येईल : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षात त्यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत त्यांनी भाजप सरकारकडून करण्यात आलेली काम, लोकसभा निवडणुक आणि प्रचार…

विनाअनुमती कागदपत्रांच्या प्रती काढणे म्हणजे चोरीच : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अनधिकृतपणे कागदपत्रे घेऊन त्यांच्या प्रती काढणे हा चोरीचा गुन्हा होऊ शकतो असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 'बीटी कॉर्पोरेशन लिमिटेड' यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. न्या. आर. भानुमती व न्या. सुभाष…

अबब.. संपूर्ण संघ चार धावांत बाद ; कुठे घडला हा प्रकार जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारे सामने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघता असतो. आयपीयलमध्ये तर अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारा सामना टाय देखील होऊन तो सुपर ओव्हर पर्यंत जातो. मात्र भारतातील स्थानिक…