Adarak-Kaph Problem | आले ‘कफ’ची समस्या नष्ट करण्यात लाभदायक, जाणून घ्या 3 उपाय आणि कसे करावे सेवन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Adarak-Kaph Problem | हिवाळ्यात लहान मुलांमध्ये डांग्या खोकल्याची समस्या मोठ्या प्रमाणात होते. डांग्या खोकला हा एक संसर्गजन्य बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. जो एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीमध्ये पसरतो. या समस्येपासून कशी सुटका मिळवू शकता ते ते येथे सविस्तर जाणून घेवूयात… (Adarak-Kaph Problem)

 

1. आले आणि मध (Ginger and Honey)
आल्यामध्ये भरपूर अँटीबॅक्टेरियल असते जे कफ दूर करण्यासाठी फायदेशीर असते. आल्याचा रस आणि मध रोज सेवन केल्याने काही दिवसातच डांग्या खोकल्यापासून मुक्ती मिळते.

 

2. मुलेठी (Mulethi)
घसा खवखवणे किंवा खोकला असल्यास मुलेठी सेवन करावे. मुलेठीचा छोटा तुकडा तोंडात घेऊन चोखल्याने डांग्या खोकल्यापासून आराम मिळतो. (Adarak-Kaph Problem)

 

3. मध आणि हळद (Honey and Turmeric)
हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल गुणधर्म आढळतात, त्यामुळे घशात बलगम जमा होत नाही. एक चमचा मध हळद

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :-  Adarak-Kaph Problem | Adarak-Kaph Problem News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Facing Acne Problem | मुरुमांच्या समस्येला सहजतेने घेऊ नका, आरोग्याच्या ‘या’ 5 गडबडीचा आहे संकेत

Diabetes – High Blood Sugar Level | डायबिटीजच्या रूग्णांमध्ये पपई खाल्ल्याने वाढू शकते का ब्लड शुगर? जाणून घ्या काय आहे सत्य

Winter Diet Chart | हिवाळ्यात कसा असावा डाएट चार्ट, जाणून घ्या सविस्तर