Adv. Sameer Jori | भाजप युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्षपदी ॲड.समीर जोरी यांची निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चा (Pune City BJP Yuva Morcha) उपाध्यक्षपदी ॲड. समीर जोरी (Adv. Sameer Jori) यांची निवड झाली असून निवडीचे पत्र पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगदीशजी मुळीक (Pune City BJP President Jagdishji Mulik) व युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र बापु मानकर (Raghavendra Bapu Mankar) यांच्या हस्ते देण्यात आले.
ॲड. समीर जोरी (Adv. Sameer Jori) हे शिवराष्ट्र प्रतिष्ठाण (Shivrashtra Pratishthan) (ट्रस्ट) चे संस्थापकीय अध्यक्ष असुन ट्रस्टच्या माध्यमातुन विविध लोकपयोगी कार्यक्रम राबवत असतात.
सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात गेली अनेक वर्षापासून जोरी कार्यरत आहेत.

 

भारतीय जनता युवा मोर्चाच्या अनेक अभ्यासपुर्ण आंदोलनामध्ये विशेषत: विद्यार्थी आंदोलनामध्ये ॲड. जोरी (Adv. Sameer Jori)
यांचा सक्रिय सहभागामुळे व त्यांचा पुणे शहर (Pune City) व कोथरूड (Kothrud) मध्ये तरूणांशी असलेला प्रंचड संपर्क या मुळे ॲड. जोरी यांची पुणे शहर उपाध्यक्ष पदी निवड केली गेली आहे.
या वेळी पुणे शहर सरचिटणीस गणेशजी घोष (Ganeshji Ghosh), राजेशजी येनपुरे (Rajeshji Yenpure), दत्ताभाऊ खाडे (Dattabhau Khade) आदि मान्यवर उपस्थित होते.

 

Web Title :- Adv. Sameer Jori | Adv. Samir Jori elected as BJP Yuva Morcha Pune City Vice President

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


LPG Gas Price Hike | एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, 7 मार्चनंतर घरगुती गॅससाठी जादा पैसे मोजावे लागणार?

 

Gallbladder Stone | गॉलब्लॅडर स्टोनकडे दुर्लक्ष करू नका, घरगुती उपचाराने करू शकता ठिक; जाणून घ्या

 

Pune Crime | पुण्यात अडीच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार, खून प्रकरणी संजय काटकरला फाशीची शिक्षा; पुणे कोर्टाने सुनावली शिक्षा

 

V K Singh On Russian Ukraine War | ‘तुम्ही मंगळावर जरी अडकला असाल तरी भारतीय दुतावास तुमची मदत करेल, ही भारताची रणनीती’ – व्ही के सिंह

 

Beed Crime | बीडमध्ये हवाला रॅकेटचा पर्दाफाश; 51 लाखांसह तिघे ताब्यात