वयाच्या 46 व्या वर्षी मंदिरा बेदीचा अफलातून ‘फिटनेस’, दिसते एकदम ‘कडक’ अन् ‘बोल्ड’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कलाकार आपल्या अभिनयाबरोबरच आपल्या फिटनेसवर खूप लक्ष देत असतात. अभिनयाच्या कौशल्यासोबतच आपल्या अगंभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपत असतात. काही कलाकार फिटनेस फिक्र असतात. ते त्यांच्या दिनचर्येकडे अजिबात दुर्लक्ष करत नाही. अशाच कलाकारांमध्ये अभिनेत्री मंदिरा बेदी देखील सामील आहे. मंदिरा बेदीकडे पाहून कोणाला विश्वास बसणार नाही की, तिने वयाची चाळीशी ओलांडली आहे. यावयातही तिने स्वतःला खूप मेंटेन केले आहे.

नुकताच मंदिराचा नवीन फोटो समोर आला आहे. फोटोमध्ये ती स्विमिंग करताना दिसत आहे. स्विमसूटमधील मंदिराचा अंदाज पाहून सारेच तिच्या फोटोंवर फिदा झाले आहे. तिच्या फोटोंना चाहत्यांचे खूप लाइक आणि कमेंट येत आहे. तिचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे. काही तासातच या फोटोंना हजोरो लाइक्स मिळाले आहे. उत्तम आरोग्याचा कानमंत्र देणाऱ्या मंदिराने नवीन वर्षात काही तरी वेगळे करण्याचे ठरविले आहे. मात्र यासाठी तिच्या चाहत्यांना थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

मंदिराने 1999 मध्ये निर्माता राज कौशलसोबत लग्न केले. लग्नानंतर 12 वर्षाने तिला मुले झाली. मंदिरा म्हणाली की, माझ्या सिनेमाच्या कमिटमेंटसनी मला प्रेग्नेंट होऊ दिले नाही. मला भिती होती की, जर मी प्रेग्नेंट राहिले तर माझे करिअर संपेल. माझ्या पतीमुळे माझा संसार होऊ शकला. नुकतीच मंदिरा प्रभासच्या साहोमध्ये दिसली होती. यात तिची निगेटिव्ह शेड् असलेली भूमिका होती. मंदिरा बेदीची नव्वदच्या दशकातील मालिका शांतीमध्ये एका स्वावलंबी महिलेची भूमिका साकारून लोकप्रिय झाली होती. याशिवाय तिने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएगे’ या चित्रपटात काम केले होते. या सिनेमात तिने साकारलेली भूमिका आजही रसिकांच्या लक्षात आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !