‘ही’ ‘बिकीनी गर्ल’ ऐश्वर्या रॉय बच्चनची ‘डुप्लिकेट’,सोशलवर ‘HOTNESS’ मुळं राडा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या एका इराणी मॉडेलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. याचे कारण म्हणजे तिचा लुक. तुम्ही आजपर्यंत अनेक अभिनेत्रींसारख्या दिसणाऱ्या इतर व्यक्ती पाहिल्या असतील. अशीच ही मॉडेल आहे जी बॉलिवूड स्टार ऐश्वर्या रॉय बच्चन सारखी दिसते आहे. ही इराणी मॉडेल असून महलाघा जबेरी असं या मॉडेलचं नाव आहे. सध्या आपल्या लुकमुळे आणि बोल्ड, हॉट फोटोंमुळे महलाघा चर्चेत आहे.

View this post on Instagram

Beautiful day! Happy Friday💚

A post shared by MAHLAGHA (@mahlaghajaberi) on

तुम्हीही महलाघाचा चेहरा पाहिल्यानंतर म्हणाल, महलाघा आणि ऐश्वर्याच्या चेहऱ्यात खूपच साम्य आहे. अमेरिकेतील सॅनिदिगो येथील ती रहिवाशी आहे. सोशलवर अनेक चाहते तिला फॉलो करत आहेत.

महलाघांचे इंस्टाग्राम पाहिले तर तुम्हाला समजेल की तिचे इंस्टावर 2.9 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. महलाघा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या हॉटनेसमुळे ती अनेक मासिकांच्या फोटोंमध्ये झळकली आहे. बोल्ड आणि हॉट फोटोंसाठी महलाघा ओळखली जाते.

View this post on Instagram

💧 ☀️ #BVI

A post shared by MAHLAGHA (@mahlaghajaberi) on

View this post on Instagram

Heaven! 🌴 @scrubisland_bvi #BVI

A post shared by MAHLAGHA (@mahlaghajaberi) on

View this post on Instagram

Whatever life plants you, bloom with grace.

A post shared by MAHLAGHA (@mahlaghajaberi) on

View this post on Instagram

Digitals 📸 Height 5’9 , Weight 123 lbs

A post shared by MAHLAGHA (@mahlaghajaberi) on

View this post on Instagram

Heaven …

A post shared by MAHLAGHA (@mahlaghajaberi) on

View this post on Instagram

Love is the bridge between you and everything 🥀

A post shared by MAHLAGHA (@mahlaghajaberi) on

View this post on Instagram

📸 @nizarotb

A post shared by MAHLAGHA (@mahlaghajaberi) on

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like