Browsing Tag

latest marathi news

Coronavirus : 3 नव्हे 27 फूटापर्यंत संक्रमण पसरवू शकतो ‘कोरोना’ व्हायरस : रिसर्च

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जगातील प्राणघातक कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक देशात सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन लोकांना केले जात आहे. भारतातही लोकांमध्ये सामाजिक अंतर निर्माण करण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन लागू केला आहे.…

Coronavirus : सावधान ! बँकेच्या EMI सवलतीसाठी कोणालाही देऊ नका OTP, पोलिसांचं आवाहन

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती, शेतकरी, मजूर यांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते तीन महिने पुढे ढकलण्याचे आवाहन आरबीआयने बँकांना केले आहे. मात्र, या…

Coronavirus : भारतामध्ये केली ‘कोरोना’वर मात, ब्रिटिश नागरिक म्हणाला – ‘UK…

केरळ : वृत्तसंस्था - देशात कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रभाव केरळ राज्यात असून शनिवारी संध्याकाळपर्यंत इथे कोरोनाचे ३०६ रुग्ण समोर आले होते. आतापर्यंत राज्यात या आजाराने दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात ५९ लोकं असेही आहेत, जे बरे होऊन…

Coronavirus Lockdown : अखेर आरोग्य मंत्र्यांनीच सागितलं, एकदम लॉकडाऊन संपणार नाही, तर….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देशात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली…

Coronavirus Impact : ‘कोरोना’सह आता ‘हे’ मोठं आव्हान, अजित पवारांचे सुतोवाच

मुंबई : पोलीसनाम ऑनलाईन : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला आणखी काही दिवस घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले कि, आजच्या घडीला कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणं ही दोन महत्वाची…

Coronavirus : देशात ‘कोरोना’चा हाहाकार ! 24 तासात 472 नवीन रूग्ण, 274 जिल्हयांना…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. मागील 24 तासात 472 नवीन रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. मंत्रालयातले सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली.…

Coronavirus : ‘तबलिगी’ बनले भुकेल्यांसाठी ‘अन्नदाता’, गरजूंना केले अन्न…

मंडणगड : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिल्लीतील निझामुद्दीन येथे झालेल्या कार्यक्रमातून तबलिगी जमातीचे लोक आपआपल्या राज्यात गेली. पण त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रसार झाला, देशात तबलिगी जमातीच्या…

Coronavirus : ‘कोरोना’ व्हायरसमुळं स्पेनमधील परिस्थिती चिंताजनक ! वृध्दांना…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - स्पेनमध्ये कोरोना व्हायरसने १ लाख २० हजार लोकं संक्रमित असून तब्बल १२ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान तेथील वृद्धाश्रमाची परिस्थिती देखील खराब आहे. या आश्रामांमध्ये आता तिथल्या लोकांची देखभाल करण्यास…

Coronavirus : इंदोरमध्ये ‘कोरोना’मुळं आणखी एका व्यक्तीचा मृत्यू, शहरात आतापर्यंत 8…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोनाने सर्वाधिक प्रभावित मध्य प्रदेशातील इंदौर शहरात कोविड -19 संक्रमणामुळे रविवारी आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्राणघातक विषाणूच्या संसर्गामुळे शहरात आतापर्यंत 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. इंदोरचे मुख्य…

सरकारनं दिली सूट, PF अकाऊंटमधून पैसे काढणं झालं सोपं, फक्त ‘या’ 8 स्टेप्स फॉलो करा,…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) अलीकडेच आपल्या ग्राहकांसाठी काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, जेणेकरून त्यांना EPF खात्यातून पैसे काढताना कोणतीही अडचण येऊ नये. अशात तुम्हाला क्लेमच्या अगोदर या…