Akshara Singh | अक्षरा सिंहचा ब्लाऊज पाहून लोकांचे उडाले ‘होश’

मुंबई : पोलीस नामा ऑनलाइन- Akshara Singh | भोजपुरी सिनेसृष्टीतील दबंग अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षरा सिंहने (Akshara Singh) तिच्या करियरमध्ये अनेक शानदार सिनेमे दिले आहेत. अलीकडेच अक्षरा ‘बिग बॉस’ (Bigg Boss) मध्येही दिसली आहे. बिग बॉसच्या घरात अक्षराची बरीच चर्चा झाली. अभिनयासोबतच अक्षरा सिंह सोशल मीडियावर सक्रीय असते. ती नेहमीच तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे होश उडवत असते. यादरम्यान अक्षरा सिंहने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. अक्षराने एक फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये तिचा ब्लाऊज पाहून चाहत्यांचे होश उडाले आहेत.

अभिनया व्यतिरिक्त तिच्या फॅशनसाठी देखील ती (Akshara Singh) प्रसिद्ध आहे. एवढंच नाही तर अलीकडे अक्षरा तिच्या ग्लॅमरमुळे तसेच तिच्या हाॅट अदांमुळे वारंवार चर्चेत येते.
अशातच अक्षराने लेहंगामध्ये (Lhenga) फोटो शेअर केले आहेत.
ज्यामध्ये तिने ऑफ शोल्ड ब्लाऊज परिधान केला आहे.

अक्षरा सिंहचा हिरव्या रंगाचा (Green Color) असून ती त्या लुकमध्ये प्रचंड स्टनिंग दिसत आहे.
तिच्या त्या अदांनी लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
या लुकसोबत तिने तिचे केस कुर्ली केले आहेत.
ज्यामुळे तिला आणखीन हाॅट लुक आला आहे.
अक्षराच्या या लुकवर तिचे चाहते भरभरुन कमेंट्स करत आहेत.

Web Title :- Akshara Singh | bhojpuri actress akshara singh shared pictures wearing a yellow dress

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Income Tax Faceless Scheme | इनकम टॅक्स विभागाची नोटीस कधी आणि कुठे येऊ शकते, जाणून घ्या IT विभागानं दिली स्टेप बाय स्टेप माहिती

Benefits Of Ghee In Hot Milk | थंडीच्या दिवसात ‘गरम’ दूधामध्ये तूप टाकून पिल्याने होईल मोठा फायदा अन् पळून जातील आजार, जाणून घ्या…

Ilenana D’Cruz | इलियानाचा पुन्हा एकदा पांढऱ्या बिकनीमध्ये बोल्ड जलवा, फोटोंनी लावली आग तर चाहते झाले घायाळ