Ilenana D’Cruz | इलियानाचा पुन्हा एकदा पांढऱ्या बिकनीमध्ये बोल्ड जलवा, फोटोंनी लावली आग तर चाहते झाले घायाळ
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ilenana D’Cruz | लाॅकडाऊन संपताच कलाकार त्यांच्या सुट्ट्यांसाठी मालदीवजला जाताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात कलाकार मालदीवजला जात असताना आता इलियाना डीक्रूझ (Ilenana D’Cruz) देखील मालदीवजमध्ये तिचा क्वालेटी टाईम स्पेंड करत होती. इलियाना तिच्या इंस्टाग्रामवर नेहमीच सक्रीय असते. त्यामुळे आता देखील ती तिच्या सुट्ट्यांचे फोटो तिच्या इंस्टा अकाऊंटवरुन शेअर करत आहे.
इलियाना डीक्रूझने (Ilenana D’Cruz) मालदीवमध्ये (Maldives) पांढऱ्या रंगाची बिकनी (White Bikni) परिधान करुन कहर उठावला आहे. इलियानाने तिच्या इंस्टा अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिचे अतिशय हाॅट आणि बोल्ड फोटो आहेत.
पोस्टमधील फोटोमध्ये इलियानाची सेल्फी आहे. तिचे केस ओले (Wet Hairs) असून काही केस चेहऱ्यावर आले आहेत. ज्यामुळे ती प्रचंड हाॅट दिसत आहे.
Web Title :- Ilenana D’Cruz | ileana d cruz burns internet with hot photos in a white bikini calls sun baking the best
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Nashik MNS | महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये मनसेचा शिवसेनेला ‘धक्का’
Health Tips | चाळिशीत प्रवेश करताय? पुरुषांनी ‘या’ 5 गोष्टींकडे नक्की लक्ष द्यावं, अन्यथा…