‘खिलाडी’ अक्षय कुमार आणि ‘डायरेक्टर’ रोहित शेट्टी यांच्यात मारामारी ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या हाणामारी झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल झाला आहे. अक्षयने स्वत: हा व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केला आहे. अनेकांना हा व्हिडीओची नेमकी काय भानगड आहे ते माहिती नाही.

अभिनेत्री कॅटरीना कैफ मोबाईलवर एक बातमी दाखवत आहे असं या व्हिडीओत दिसत आहे. सुर्यवंशी सिनेमाच्या शुटींगवेळी दोघांमध्ये मतभेद झाला अशी ही बातमी आहे. ही बातमी दाखवत कॅटरीना म्हणते या दोघांमधील वाद लाईव्ह पाहूयात. यानंतर अक्षय आणि रोहित एकमेकांना मारहाण करताना दिसत आहे. दोघांची ही मारामारी खोटी आहे. काहीजण त्यांना खोटं खोटं अडवतानाही दिसत आहे. परंतु दोघे हमे लडना पडेगा असं म्हणतात. अगदी ते जमिनीवर लोळताना दिसत आहे.

एका वेबसाईटने बातमी दिली होती की, सेटवर अक्षय आणि रोहितची हाणामारी झाली होती. यानंतर या वेबसाईटला उत्तर देण्यासाठी त्यांनी ही खोटी मारामारी केली होती. करण जोहरनेही यावर प्रतिक्रिया देत म्हटलंय की, “या भांडणात मी सुद्धा मध्यस्थी करू शकत नाही.” करणने हे व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. सुर्यवंशी हा सिनेमा पुढच्या वर्षी ईदला रिलीज होणार आहे. अक्षय आणि रोहितचा हा पहिलाच सिनेमा आहे.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like