Akshaya Deodhar Upcoming Movie | लवकरच अक्षया देवधर करणार मोठ्या पडद्यावर पदार्पण, सायली संजीव सोबत दिसणार ‘या’ आगामी चित्रपटात..

पोलीसनामा ऑनलाइन टीम Akshaya Deodhar Upcoming Movie | अनेक दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट प्रदर्शित होताना दिसतात (Akshaya Deodhar Upcoming Movie). त्यातच आता रसिक प्रेक्षकांच्या भेटीस एक नवीन चित्रपट सज्ज झाल्याच पाहायला मिळतय. या चित्रपटातील सगळेच कलाकार अगदी दिग्गज असून (Akshaya Deodhar Upcoming Movie), तानाजी घाडगे यांनी दिग्दर्शन केलं आहे.

‘पिल्लू बॅचलर’ हे या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटामधून मराठमोळी अभिनेत्री अक्षया देवधर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अक्षया प्रथमच ‘पिल्लू बॅचलर’ या आगामी चित्रपटामधून मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे

चित्रपटाच्या नावावरून अनेकांनी यामध्ये प्रेमकथा बघायला मिळेल असा अंदाज लावला आहे. तसेच हा आगामी चित्रपट विनोदी सुद्धा असणार आहे. मात्र आता रसिक प्रेक्षक या चित्रपटासाठी चांगलेच आतुर झालेले पाहायला मिळतात. हा चित्रपट 8 डिसेंबरला सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात येणार आहे.

दरम्यान, ‘पिल्लू बॅचलर’ मध्ये अक्षया देवधर (Akshaya Deodhar)
सोबतच रसिक प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) सुद्धा दिसणार आहे. तसेच पार्थ भालेराव (Parth Bhalerao), शशांक शेंडे (Shashank Shinde) आणि डॉ. मोहन आगाशे (Mohan Agashe) अशी सुपरहिट स्टारकास्ट पाहायला मिळत आहे.
https://www.instagram.com/p/CzLHhW8tM53/?utm_source=ig_web_copy_link

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monalisa Superbold Photo | भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाच्या ‘या’ फोटोनं ओलांडल्या बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा, पाहा व्हायरल फोटो

NCP MP Supriya Sule | खासदार सुप्रिया सुळे बसणार उपोषणाला

BJP Manifesto-Chhattisgarh Election-Gas Cylinder Price | 500 रुपयांत गॅस सिलेंडर,
महिलांना दरवर्षी 12000/-; भाजपाची घोषणा

Pune News | आम्ही पुणेकर संस्थेच्यावतीने जम्मू कश्मीर मधील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या
आश्‍वारून पुतळयाची स्थापना