Monalisa Superbold Photo | भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाच्या ‘या’ फोटोनं ओलांडल्या बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा, पाहा व्हायरल फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा (Monalisa Superbold Photo) दिवसेंदिवस प्रसिद्धीच्या झोतात आहे. सोशल मीडियावर मोनालिसा प्रचंड प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. दररोज ती कोणती न कोणती पोस्ट शेअर करून प्रेक्षकांच्या चर्चेत असते. ती नेहमीच तिचे हॉट (Monalisa Hot Photos) आणि बोल्ड फोटो (Monalisa Bold Photo) शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते (Monalisa Superbold Photo).

मोनालिसानं (Bhojpuri Actress Monalisa) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवरच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं शॉर्ट असा वनपिस घातला आहे. तिचा हा वनपिस शिमरी असून सोनेरी रंगाचा आहे. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं केस मोकळे सोडले आहे. फोटोमध्ये ती (Monalisa) एकापेक्षा एक अशा किलर पोज देताना दिसते.

मोनालिसाचा हा फोटो (Monalisa Viral Photo) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. फोटोतील तिच्या अदावर अनेक नेटकरी फिदा झाले आहेत. फोटोमध्ये (Monalisa Superbold pics) तिचे हावभाव अगदीच घायाळ करणारे आहेत. फोटोमधील तिच्या मादक अंदाजावर नेटकरी चांगलेच भाळले आहेत.

दरम्यान, मोनालिसाच्या या फोटोला (Bhojpuri Actress Monalisa Instagram Photos)
जवळपास 38.5 हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. तर चाहत्यांनी फोटोवर कमेंट करून प्रेमाचा वर्षाव केला आहे.
इंस्टाग्रामवर तिचे 5.5 मिलिनियमहून अधिक फॉलॉवर्स असून, ती सतत रसिक प्रेक्षकांच्या चर्चेत असते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MC Stan Upcoming Movies | लवकरच ‘बिग बॉस 16’ चा विजेचा एमसी स्टॅन करणार रूपेरी पडद्यावर पदार्पण…!