Alia Bhatt Baby Bump | आलिया भट्टच्या चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो, ग्लॅमरस फोटो शेअर करून लपवला बेबी बंप…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt Baby Bump) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चाहत्यांच्या चर्चेत येते. नुकतंच तिच्याबद्दलच्या एका बातमीनं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. बॉलिवूडमधील गंगुबाई (Gangubai Kathiawadi) म्हणजेच आलिया भट्टने ती गरोदर असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती (Alia Bhatt Baby Bump).

 

 

काही दिवसांपूर्वी आलिया भट्टने तिच्या इंन्टाग्रामच्या अकाउंटवर एक फोटो शेअर केला होता (Alia Bhatt Instagram Photo). त्यामध्ये तिनं ती गरोदर असल्याचा खुलासा केला होता (Alia Bhatt Pregnancy Photo). तिनं दिलेल्या या गोड बातमीमुळे नेटकरी तिच्यावर चांगलेच खुश झाले होते.

 

 

नुकतंच अलियानं (Alia Bhatt) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर तीन फोटो शेअर केले आहे. शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ती अत्यंत आनंदी दिसत असून (Alia Bhatt Latest Photo), तिच्या चेहऱ्यावरील ग्लोमुळे फोटोची शोभा चांगलीच वाढली आहे. तसेच दुसऱ्या फोटोमध्ये तिची सावली दिसत आहे (Alia Bhatt Viral Photo).

 

 

दरम्यान, फोटोमधील तिचा आनंद पाहून नेटकरी तिच्यावर अत्यंत खूश दिसत आहे (Alia Bhatt Pregnancy News).
तिच्या या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा भरपूर वर्षाव केला आहे (Alia Bhatt Bold Photo).
तसेच अनेक चाहत्यांनी तिला कमेंट्स मधून अभिनंदन केल आहे. काही चाहत्यांनी तिला भरपूर काळजी घेण्यास सांगितलंय.
तर बऱ्याच नेटकऱ्यांनी फोटो खाली कमेंटमध्ये तिच्या ‘प्रेग्नेंसी ग्लो (Alia Bhatt Pregnancy Glow)’चं कौतुक केलं आहे.

 

 

Web Title :- Alia Bhatt Baby Bump | alia bhatt share morning selfie on instagram hide baby bump in photos

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा