Amruta Khanvilkar | पुन्हा एकदा ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या फोटोंनी घातला सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो वायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) नेहमीच तिच्या नृत्य कौशल्याने आणि अभिनयाने चाहत्यांची मन जिंकत असते. अमृताचे फोटोज देखील चाहत्यांना फारच आवडतात. अमृताने नुकताच तिचे काही ग्लॅमरस फोटोज इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अमृताने (Amruta Khanvilkar) याआधी देखील देसी लूक शेअर केला होता. ज्याला लोकांनी खूपच पसंती दर्शवली होती. आता पुन्हा एकदा तिच्या फोटोजनी सोशल मीडियाचे वातावरण तापवले आहे.

एक उत्तम अभिनेत्री म्हणून अमृताची ओळख आहे. अमृता (Amruta Khanvilkar) ही नेहमी काही ना काही कारणांमुळे प्रसिद्धीझोतात असते. अमृताने आजवर मराठीत नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीत देखील नावलौकिक कमावले आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर ही सोशल मीडियावर सक्रिय असते.

या लुक मध्ये अमृताने प्रिंटेड लेहंगा आणि मॅचिंग टॉप परिधान केला आहे आणि सोबतच हेवी सिल्वर कानातले कॅरी केले आहे व तिने तिचा लुक न्यूड मेकअप करत पूर्ण केला आहे. या लुक मध्ये अमृता खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. तिच्या या लूकवर सध्या चाहते लाईक आणि कंमेंटचा वर्षाव करत आहे.

 

Web Title :- Amruta Khanvilkar | amruta khanvilkar shared new look in printed lehenga see ger photos here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ajit Pawar | गायरान प्रकरणावरुन अजित पवार आक्रमक, म्हणाले-‘अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’

Income Tax Alert! जर बहुतांश व्यवहार कॅशने करत असाल तर व्हा अलर्ट, येऊ शकते नोटीस, जाणून घ्या नियम

Fixed Deposit | ७०० दिवसाच्या एफडीवर ही बँक देते ७.६०% व्याज, जाणून घ्या डिटेल्स