Ananya Panday Diwali Look | अनन्या पांडेने दिवाळी लूक शेअर करून नेटकऱ्यांच वेधलं लक्ष, व्हायरल फोटो पाहून चाहत्यांची हटेना नजर..

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अलीकडेच बॉलीवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी दिवाळी पार्टी ठेवत आहे (Ananya Panday Diwali Look ). तसेच नुकतंच एकता कपूरनं कलाकारांसाठी दिवाळी पार्टी ठेवली होती. या पार्टीमध्ये अनन्या पांडे चांगलीच झळकली. पार्टीतील तिच्या अंदाजावर अनेक नेटकरी भाळले आहेत (Ananya Panday Diwali Look ).

या पार्टीमध्ये अनन्यानं (Ananya Panday) पीच कलरची शिमरी साडी नेसली होती. साडीवर तिनं ट्यूब ब्लाऊज घातले होते. तिचं ब्लाऊज अत्यंत शॉर्ट आणि सेक्सी असल्यात पाहायला मिळतंय. तिचे कानातले प्रचंड सुंदर दिसत असून, तिच्या अदा अगदीच घायाळ करणाऱ्या आहेत (Ananya Panday Diwali Look ).

पार्टीमध्ये मध्ये अनन्यानं तिची बारीक कंबर आणि कर्वी फिगर चांगलीच फ्लॉन्ट केली. तिनं सटल मेकअप करून (Ananya Panday Viral Look), केस अलगद कर्ल करत मोकळे सोडले आहेत. तिच्या या दिवाळी लूकला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्सवली आहे (Ananya Panday Superhot Look).

दरम्यान, अनन्या पांडेचा हा लूक सोशल मीडियावर विरल भयानी (Viral Bhayani) याने व्हायरल केला आहे.
त्यानं तिचा पार्टीमधला व्हिडिओ (Ananya Panday Instagram Video) आपल्या सोशल मीडियावरील
इंन्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केला आहे. तिच्या या दिवाळी लूकनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
तसेच व्हिडिओवर कमेंटंस आणि लाईक्स करून तिच्या लूकला पसंती दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Drug Case | ‘ससून’चे डिन डॉ. संजीव ठाकूर व अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथकप्रमुख डॉ. देवकाते
तसेच इतर विभागातील संबंधित अधिकारी दोषी; देवकाते यांचे निलंबन

येरवडा कारागृहातील ‘नन्हे कदम’ बालवाडीच्या संरक्षक भिंतीचे भूमीपूजन

राहुल गांधींनी तुम्हाला हेच शिकवलं का? मनोज जरांगेंचा वडेट्टीवार यांना संतप्त सवाल