Pune Drug Case | ‘ससून’चे डिन डॉ. संजीव ठाकूर व अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथकप्रमुख डॉ. देवकाते तसेच इतर विभागातील संबंधित अधिकारी दोषी; देवकाते यांचे निलंबन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –Pune Drug Case | ससून सर्वोपचार रुग्णालय (Sassoon Hospital) पुणे येथील ड्रग्जबाबात चौकशी अहवाल शासनास सादर केला असून शासनाने अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथकप्रमुख डॉ. देवकाते यांचे निलंबन करून विभागीय चौकशीचा निर्णय घेतला आहे. (Pune Drug Case)

चौकशीत अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर (Dr. Sanjeev Thakur) व अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथकप्रमुख डॉ. देवकाते तसेच इतर विभागातील संबंधित अधिकारी दोषी असल्याचे दिसून आले त्यामुळे घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन पुणे अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांच्याकडील पदभार काढून घेऊन त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Pune Drug Case)

ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथील ड्रग्ज संबंधित घटनेबाबत वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीला 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. समितीने चौकशी करून आपला अहवाल आयुक्तामार्फत शासनास दि.31 ऑक्टोबर 2023 रोजी सादर केला असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Yerawada Jail News | येरवडा कारागृहातील ‘नन्हे कदम’ बालवाडीच्या संरक्षक भिंतीचे भूमीपूजन

Manoj Jarange Patil Slam Vijay Wadettiwar | राहुल गांधींनी तुम्हाला हेच शिकवलं का?
मनोज जरांगेंचा वडेट्टीवार यांना संतप्त सवाल

Pune Rains | ऐन थंडीच्या हंगामात पुण्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस (Video)

Maharashtra Kesari | मला देशासाठी मेडल आणायचं आहे, महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकल्यानंतर
सिकंदर शेखची प्रतिक्रिया

Diwali Pahat In Yerawada Jail | येरवडा कारागृहातील कैद्यांच्या सुरेल आवाजात ‘दिवाळी पहाट’

बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना सिंहगड रोड पोलिसांकडून अटक, 4 पिस्टल 8 काडतुस जप्त

पासवर्डचा गैरवापर करुन मुलाचे नाव बदलले, कसबा पेठेतील जन्म मृत्यु नोंदणी कार्यालयातील प्रकार

Sharad Pawar | अजित पवारांसोबतच्या पुण्यातील भेटीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया