Ananya Pandey | अनन्या पांडे लग्न करतेय? हातामध्ये हिरवा चुडा? सोशल मीडिया वरती फोटोज झपाट्याने व्हायरल.

पोलीसनामा ऑनलाईन टीम –  22 वर्षांची अनन्या (Ananya Pandey) लग्न करतेय? मग हातामध्ये हिरव्या बांगड्या? अनन्याने ‘Hello Exclusive’ साठी (Ananya Pandey) ब्रायडल फोटोशूट ‘The Bridal Special’ केले आहे, अनन्याने ‘ब्रायडल’ फोटोज सोशल मीडियावरती पोस्ट केले आहेत. चाहत्यांकडून फोटोला खूप लाईक्स आणि कॉमेंट्स भेटत आहेत. (Marriage News) फोटो मध्ये लाल कलरचा लेहंगा त्या वरती मोरांची सुंदर डिझाईन आहे, हातामध्ये हिरव्या आणि लाल रंगाच्या बांगड्या, केसांची सिम्पल स्टाईल, गळ्यामध्ये साजेसा हार असा साधा लूक पण ब्रायडल लूक अनन्याने साधला आहे.

स्टार किड्स मधल्या स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहेत. वरून धवनची (Varun Dhawan) भाची अंजिनी धवन (Anjini Dhawan) आणि श्रीदेवी (Sridevi) यांची धाकटी मुलगी ख़ुशी कपूर (Khushi Kapoor) देखील चित्रपटामध्ये लवकरच दिसून येणार आहेत.
2020 मधील ‘खाली पिली’ चित्रपटामध्ये मध्ये मेन लीड मध्ये अनन्या पांडे दिसून आली होती अपोजिट ईशान खट्टर (Ishaan Khattar) देखील दिसून आला होता.
अनन्याचे (Ananya Pandey) वडील कॉमेडियन चंकी पांडे (Chunky Pandey) नुकतेच ‘राधे’ चित्रपटामध्ये दिसून आले आहेत.

कमी काळामध्ये अनन्या खूप फेमस झाली आहे. 2020 मधील ‘खाली पिली’ चित्रपटामध्ये मध्ये मेन लीड मध्ये दिसून आली होती
अनन्याच्या अपोजिट मध्ये ‘धडक’ चित्रपटामधील ईशान खट्टर दिसून आला होता.
अनन्या आगामी ‘लिगर’ चित्रपटामध्ये साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda), तर हॉलिवूड फेम माईक टायसन
(Mike Tyson) (American former professional boxer) आणि मराठी कलाकार मकरंद देशपांडे (Makarand Deshpande) यांच्या सोबत दिसून येणार आहे.

 

Web Title : Ananya Pandey | chunky pandey daughter ananya pandey got bridal photoshoot

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Chhagan Bhujbal | ‘देवेंद्र फडणवीसांमधील ‘हा’ एक गुण उद्धव ठाकरेंमध्ये नाही’ – छगन भुजबळ

Manyata Dutt | संजय दत्तची पत्नी मान्यताचे दसर्‍याच्या दिवशीच व्हायरल झाले बोल्ड फोटो, पाहून तुम्ही देखील व्हाल हैराण

Devendra Fadnavis | नारायण राणे, राज ठाकरे यांना बाहेर का पडावं लागलं? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न (व्हिडिओ)