अनन्या पांडेची बहीण ‘अलाना’ च्या फोटोंमुळे इंटरनेटवरील वातावरण ‘गरम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची सगळ्यात सुंदर आणि लहान अभिनेत्री म्हणजे अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे. तिची बॉलिवूडचा प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळख आहे. अभिनेत्री अनन्याने करण जोहरचा चित्रपट ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ मधून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. आपल्या करिअरची सुरुवात केल्यानंतर कमी काळातच तिने चाहत्यांच्या मनात घर केले. आता अनन्यानंतर तिच्या बहिणीची चर्चा बॉलिवूडमध्ये होत आहे. अनन्याची चुलत बहिण अलाना पांडेच्या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

View this post on Instagram

Cuddles with my favourite boy 💛

A post shared by Alanna Panday (@alannapanday) on

View this post on Instagram

🕊

A post shared by Alanna Panday (@alannapanday) on

अलानाने सोशल मीडियाच्या उकाउंटवरुन आपले बिकनी फोटो शेअर केले होते. तिचे हे फोटो सोशलवर खूप व्हायरल झाले होते. आता तिने पुन्हा आपले सेक्सी फोटो सोशलवर शेअर केले आहे. तिचे हे फोटो खूप पसंत केले जात आहे. अलाना सोशलवर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिचे सेक्सी आणि बोल्ड फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिचे फोटो चाहत्यांना खूप पसंतीस पडतात. चाहते तिच्या फोटोला कमेंट देखील करतात. बॉलिवूडमध्ये नसून देखील अलाना आपल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

Mood = ☀️ + 🌊 + 🍩

A post shared by Alanna Panday (@alannapanday) on

View this post on Instagram

#lovewins ❤️🧡💛💚💙💜

A post shared by Alanna Panday (@alannapanday) on

अलाना ही चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडेची मुलगी आहे. ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करुन चाहत्यांना घायाळ करत असते. अलानाचे सोशलवर खूप फॉलोअर्स आहेत. तिची प्रसिद्धी पाहता असा अंदाज लावला जात आहे की, अलाना देखील अनन्याच्या पाऊलावर पाऊल टाकेल. महत्वाचे म्हणजे बॉलिवूडमध्ये येण्याआधी अलानाने चर्चेत राहण्याचे कसब शिकून घेतले आहे.

View this post on Instagram

🥂

A post shared by Alanna Panday (@alannapanday) on

अलाना बॉलिवूडचा भाग नसली तरी ती ग्लॅमर वर्ल्डचा एक भाग आहे. अलाना आणि शाहरुख खानची मुलगी सुहानाची चागंली मैत्रीण आहे. अलानाच्या स्वभावाबद्दल बोलायचे म्हणले तर तिला फिरायला आणि झोपायला प्रचंड आवडते. ती १४-१४ तास झोप घेते. अलाना सध्या मोनिशा जयसिंगचा मुलगा युदी जयसिंगसोबतच्या रिलेशनशिपमुळे देखील चर्चेत आहे.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like