Aneri Vajani Latest Photoshoot | ‘अनुपमा’ सोडताच बदलला ‘मालविका’चा अंदाज, बॅकलेस ड्रेसमध्ये इंटरनेट लावली आग
पोलीसनामा ऑनलाईन टीम – छोट्या पडद्यावरील ‘अनुपमा’ या मालिकेमधील अभिनेत्री मालविका म्हणजेच अनेरी वजानी (Aneri Vajani Latest Photoshoot) सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना घायाळ करत असते. ती सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोनं ती (Aneri Vajani Latest Photoshoot) नेटकऱ्यांना घायाळ करत असते. अलीकडेच तिच्या काही फोटोनं सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.
अनेरीनं (Aneri Vajani) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो (Aneri Vajani Bold Photo) सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. फोटोमध्ये तिनं बॅकलेस ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये (Aneri Vajani Backless Dress Pic) ती फिगर अगदी छान रित्या फ्लॉन्ट करत आहे. तिनं घातलेला ड्रेस पिवळ्या रंगाचा असून, पूर्णपणे बॅकलेस आहे. या ड्रेसमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत असून, तिच्या रूपावर चाहते चांगलेच मोहून गेले आहे.
दरम्यान, फोटोमध्ये (Aneri Vajani Viral Photo) आपला लूक पूर्ण करण्यासाठी अनेरीने लाल रंगाची लिपस्टिक लावली आहे.
केसांचा लूज असा बन बांधला आहे. चेहऱ्यावर लाईट मेकअप करून आपला लुक पूर्ण केला आहे.
इंस्टाग्रामवर या फोटोला (Aneri Vajani Latest Photoshoot) 3 लाखांहून अधिक लोकांनी लाईक करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
Web Title :- Aneri Vajani Latest Photoshoot | malvikas style changed as soon as anupama left backless wreaking anupama fame aneri vajani
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update