Anushka Sharma Baby Bump | अनुष्का शर्मा देणार गोड बातमी, व्हायरल व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा लपवला बेबी बंप..

पोलीसनामा ऑनलाईन टीम – दिवाळी निमित्त सर्वत्र सेलिब्रेशन चालू आहे. नुकतंच भारत आणि नेदरलॅन्ड्स (Ind vs Ned) यांच्यात वर्ल्ड कप 2023 मधील अखेरचा सामना पार पाडला (Anushka Sharma Baby Bump). अखेर इंडिया टिमने विजयाचा झेंडा फडकवला. मात्र ही स्पर्धा सुरू होण्याच्या आधी भारतीय क्रिकेट संघाने शनिवारी बंगळूरमध्ये दिवाळी पार्टी केली. या पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे (Anushka Sharma Baby Bump).

या पार्टीला लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहलीने (Virat Kohli) सुद्धा हजेरी लावली होती. मात्र त्यांचा पार्टीनंतरच्या एका व्हिडिओने चाहत्यांचे चांगलंच लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये विराट कोहली सोबत अनुष्का शर्मा पारंपारिक (Anushka Sharma Traditional Look) वेषात दिसत आहे. ते दोघं येत असताना पपराजीने त्यांना कॅमेरात कैद केलं. मात्र याचवेळी अनुष्काने आपली ओढणी सावरत बेबी बंप लपवला (Anushka Sharma Baby Bump). त्यामुळे विरूष्का आता लवकरच गुड न्यूज देणार असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे.

काही दिवसांपूर्वी देखील अनुष्का आणि विराटला एका हॉस्पिटल बाहेर स्पॉट करण्यात आलं (Anushka Sharma Viral Video). त्या व्हिडिओमध्ये तिचं पोट पुढे आलेलं दिसत असल्याने, त्या दोघांकडे गुडन्यूज आहे असे अंदाज नेटकऱ्यानी बांधले (Anushka Sharma Pregnancy News). ते दोघं आईबाबा होणार या बद्दलचा एक व्हिडिओ व्हायरल सुद्धा झाला होता. या व्हिडिओमध्ये तिनं काळ्या रंगाचा शॉर्ट वनपिस घालून आपला बेबी बंप लपवला.

दरम्यान, व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केलं आहेत.
मात्र अनुष्का आणि विराटने (Virushka Viral Photo) याबद्दल अद्याप कोणतीची प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bipasha Basu Instagram Photo | बिपाशा बासूने शेअर केला ऑपरेशन थिएटरमधला फोटो…

Kareena Kapoor Diwali Celebration | करीना कपूरने शेअर केले दिवाळी पार्टीचे इनसाइड फोटो, पाहा व्हायरल फोटोज…