Anushka Sharma Special Post | अनुष्का शर्माने विराटसाठी शेअर केली खास पोस्ट, म्हणाली ‘मी देवाची खूप आभारी आहे, मला…’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – नुकतंच काल भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडच्या (Ind Vs Nz) संघावर मात करून सेमी फायनलच्या विजयाचा झेंडा आपल्या माथी रोवला (Anushka Sharma Special Post). कालच्या मॅचमध्ये मोहम्मद शमी आणि किंग विराट कोहली (Virat Kohli) यांच मोलाचं योगदान होतं. काल झालेल्या सेमी फायनलच्या मॅचमध्ये विराट कोहलीने चक्क 50वे वन डे शतक केलं (Team India). शमीने चक्क सात विकेट घेत, आपल्या नावे नवा विक्रम नोंदवला आहे (Mohammed Shami). मात्र यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माची एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे (Anushka Sharma Special Post).

विराटने 50वे शतक करून अनेकांच्या मनात आपलं नाव कोरल आहे. जेव्हा त्याने पन्नासावे शतक केलं (Icc World Cup 2023), तेव्हा मॅचमध्ये कॅमेरा अनुष्काच्या चेहऱ्यावर नेला. तेव्हा अनुष्काने त्याला अनेक फ्लाईंग किस दिल्या. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. नंतर अनुष्का शर्माने सोशल मीडियावर विराजसाठी एक खास पोस्ट केली आहे.

अनुष्का शर्माने (Anushka Sharma) काल रात्री म्हणजेच बुधवारी तिच्या इंस्टाग्रामच्या स्टोरी वरून एक पोस्ट शेअर केली. शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने विराटला चक्क देवाचे मूल असे म्हटलं आहे. अनुष्काने या पोस्टमध्ये लिहिलं की, “देव हा सर्वात्कृष्ट लेखक आहे. मी देवाचे खूप आभारी आहे, की मला तुझं प्रेम मिळालं. मी तुला दिवसेंदिवस इतका मजबूत होताना पाहिलं. त्यासोबत तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होताना मला बघता आलं. तू स्वतःशी आणि खेळाशी नेहमी प्रामाणिक राहिलास. तू खरोखरच देवाची देणगी आहे. (Anushka Sharma Special Post)”

अनुष्काच्या या पोस्टवर (Anushka Sharma Instagram Post)
अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच तिनं पोस्टमध्ये संपूर्ण टीम इंडियाची स्तुती सुद्धा केली.
सगळ्या खेळाडूंचा फोटो शेअर करत अनुष्का म्हणाली, ‘दिस, गन टीम (This, Gun Team)’. संपूर्ण मॅचमध्ये ती विराटला सपोर्ट करताना दिसली.

दरम्यान, अलीकडेच अनुष्का शर्माच्या प्रेग्नेंसी बद्दलच्या चर्चांना चांगलंच उधान आलं.
मात्र याबद्दल विराट आणि अनुष्कानी अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.
लवकरच ती ‘चकदा एक्सप्रेस’ या आगामी चित्रपटात दिसणार असून,
रसिक प्रेक्षकांना या चित्रपटाची चांगलीच उत्कंठा लागली आहे

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rubina Dilaik Pregnancy Photoshoot | ‘बिग बॉस 14’ ची विजेती रुबीना दिलैकने शेअर केलं प्रेग्नेंसी फोटोशूट,
पाहा तिचा BABY BUMP…!

Avneet Kaur Superhot Look | पिवळ्या साडीमध्ये अवनीत कौर दिसते काटा, पाहा फोटोतील सुंदर अंदाज…