Rubina Dilaik Pregnancy Photoshoot | ‘बिग बॉस 14’ ची विजेती रुबीना दिलैकने शेअर केलं प्रेग्नेंसी फोटोशूट, पाहा तिचा BABY BUMP…!

पोलीसनामा ऑनलाईन टीम – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुबीना दिलैकने चाहत्यांमध्ये चांगलंच नाव कमावलं आहे (Rubina Dilaik Pregnancy Photoshoot). ‘बिग बॉस 14 (Bigg Boss 14)’ सीजनमध्ये रुबीना चांगलंच नाव गाजवला. सोशल मीडियावर रुबीनाचे प्रचंड फॅन फॉलोविंग आहे. नुकतंच ती गरोदर असल्याने, चाहते तिच्या होणाऱ्या बाळासाठी आतुर झाले आहेत. सोशल मीडियावर रुबीनाने मॅटरनिटी फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत

रुबीनाने सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो (Rubina Dilaik Instagram Photo) शेअर केले आहेत. तिचे फोटो प्रेग्नेंसी फोटोशूटचे आहेत (Rubina Dilaik Maternity Photo). शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं पिवळ्या रंगाचा प्रिंटेड असा आऊटफिट कॅरी केलं आहे. आपल्या हातात तिने एक मोरपीस धरला आहे. फोटोमधील तिचा अंदाज अगदीच घायाळ करणारा दिसतोय. तिचे हे फोटो अत्यंत ग्लॅमरस (Rubina Dilaik Glamorous Photo) दिसत आहेत.

रुबीनाचे हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिने डार्क मेकअप केलाय. गळ्यातील मोठ्या नेकपिसने तिच्या रूपाची शोभा वाढवली आहे. केसांना तिने कर्ल केला असून, लाल रंगाच्या नेलपेंटकडे चाहते आकर्षित झाले आहेत.

दरम्यान, रुबीनाचे हे प्रेग्नेंसी फोटोशूट
चाहत्यांना चांगलंच पसंत पडला आहे.
नेटकऱ्यांनी तिच्या फोटोवर कमेंट करून चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत.
तिच्या या फोटोवर (Rubina Dilaik Viral Pics) 3.89 लाख लोकांनी लाईक केलं असून,
नेटकरी तिच्या होणाऱ्या बाळाची आतुरतेने वाट बघत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Avneet Kaur Superhot Look | पिवळ्या साडीमध्ये अवनीत कौर दिसते काटा, पाहा फोटोतील सुंदर अंदाज…

Kriti Sanon Casual Look | क्रिती सेननच्या कॅज्युअल लूकने नेटकऱ्यांचं वेधलं लक्ष, फोटो झाले व्हायरल

Alia Bhatt Gorgeous Look | आलिया भट्टच्या बोल्ड ड्रेसने लावला सोशल मीडियावर ग्लॅमरसचा तडका, पाहा व्हायरल फोटो…