Browsing Category

क्रीडा

‘त्या’ प्रकरणात आम्हा खेळाडूंची काय चुक होती? : महेंद्रसिंग धोनी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - आयपीएल २०१३मधील सामनानिश्चिती प्रकरणामुळे क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला होता. त्या प्रकरणानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याचे मन मोकळे केले आहे. हा काळ माझ्या आयुष्यातील सर्वात खडतर…

IPL साखळी सामन्यांचे पूर्ण वेळापत्रक जाहीर

मुंबई : वृत्तसंस्था - बहुप्रतीक्षित IPL स्पर्धेला २३ मार्च पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र IPL चं उर्वरित वेळापत्रक हे लोकसभेच्या निवणुकांचा नियोजित कार्यक्रम जाहीर…

एशिया पॅसिफिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत गौरव घुलेला सुवर्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ऑस्ट्रेलिया येथे पार पडलेल्या एशिया पॅसिफिक पॉवरलिफ्टींग स्पर्धेत पुण्याच्या गौरव घुले याने सुवर्णपदक पटकाविले आहे. महिला गटात पुण्याच्या रोहिणी बन्सलने सुवर्णपदक आणि दिपा लुंकड हिने रोप्य पदक मिळविले. गौरव ने ९३…

वर्ल्डकप मधील भारत-पाक सामन्याला ICC चा हिरवा कंदील

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा हल्ल्यानंतर भारत - पाक या दोन्ही देशात तणावपूर्ण संबंध होते . याचे पडसाद क्रिकेट विश्वावर देखील उमटत होते . भारत -पाक तणावात आगामी क्रिकेट विश्वचषक सामना खेळवला जाऊ नये , अशी चर्चा होत होती . मात्र आता…

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघाविरोधात खेळण्याबाबत गौतम गंभीरचे मोठे विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघाविरोधात खेळण्याबद्दल मत व्यक्त केलं आहे. माझ्यासाठी भारतीय जवान क्रिकेटपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत असं गौतम गंभीरने म्हटलं आहे.…

‘या’ कारणामुळे भारताची एकमेव जिम्नॅस्ट वर्ल्डकपमधून बाहेर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरला गुडघेदुखीमुळे वर्ल्डकप स्पर्धेला मुकावे लागणार आहे. तसेच  गुडघेदुखीमुळे २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वीही तिने गुडघ्याच्या…

पुण्याच्या अवंतिकाचा अटकेपार झेंडा !!! आशियाई अजिंक्य स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

हाँगकाँग : वृत्तसंस्था - हाँगकाँग येथे सध्या युवा आशियाई अजिंक्य स्पर्धा सुरु आहेत. त्यातील १०० मिटरच्या शर्यतीत भारताच्या अवंतिका नराळेने सुवर्णाची कमाई केली आहे. अवंतिकानं ही सुवर्ण कामगिरी करत महाराष्ट्राचा मान उंचवला आहे.१०० मिटर…

मोहम्मद शमीच्या अडचणीत आणखी वाढ ? पत्नी हसीन जहाँचे बीसीसीआयला पत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. शमीवर हुंडा मागणे आणि लैंगिक छळ करणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचे वर्ल्ड कप खेळणे धोक्यात आले आहे . अशातच पत्नी हसीन…

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीसंतला मोठा दिलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी क्रिकेटपटू एस. श्रीसंतला सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला आहे. बीसीसीआयने श्रीसंतला सुनावलेल्या आजीवन बंदीचा तीन महिन्यात पुनर्विचार करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश…

यंदाचा वर्ल्ड कप भारत जिकणार नाही : ‘या’ माजी खेळाडूची भविष्यवाणी  

मुंबई : पोलीसनामा  ऑनलाईन - भारतीय संघाने वन-डे क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व गाजवले आहे. तसेच सातत्यपूर्ण कामगिरीमुळे  भारतीय संघाकडे वर्ल्ड कप विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणुन पाहिले जात आहे. भारतासह अन्य देशांच्या माजी खेळाडूंनीही…
WhatsApp WhatsApp us