राज्यातील ९६ सहायक पोलीस आयुक्त, उप अधीक्षकांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राज्य पोलीस दलातील ९६ सहायक पोलीस आयुक्त, उप अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या बदलीचे आदेश आज (शुक्रवार) रात्री काढण्यात आले आहेत. बदली झालेल्या सहायक पोलीस आयुक्त आणि पोलीस उप अधीक्षकांचे नाव आणि कोठून कोठे बदली झाली हे पुढीलप्रमाणे…

सागर रत्नकुमार कवडे (उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली उपविभाग, गडचिरोली ते उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज, जिल्हा सांगली)दत्तात्रय बापू कांबळे (सहायक पोलिस आयुक्त, ठाणे शहर ते सहायक पोलिस आयुक्त पुणे शहर), भाऊसाहेब रघुनाथ गिते (सहायक पोलिस आयुक्त, नवी मुंबई ते सहायक पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई), नितीन चंपतराव काैसडीकर (सहायक पोलिस आयुक्त, नवी मुंबई ते सहायक पोलिस आयुक्त, ठाणे शहर), प्रकाश राजाराम निलेवाड (सहायक पोलिस आयुक्त,नवी मुंबई ते सहायक पोलिस आयुक्त,ठाणे शहर), रविंद्र माणिकजी रसाळ (सहायक पोलिस आयुक्त,पुणे शहर ते सहायक पोलिस आयुक्त,पुणे शहर)
श्रीमती वैशाली विक्रांत जाधव-माने (सहायक पोलिस आयुक्त,पुणे शहर ते सहायक पोलिस आयुक्त,अमरावती शहर)
किशोर प्रभाकर नाईक (सहायक पोलिस आयुक्त,पुणे शहर ते सहायक पोलिस आयुक्त,बृहन्मुंबई), श्रीमती शर्मिष्ठा कमलेश वालावरकर (सहायक पोलिस आयुक्त,सोलापुर शहर ते उपविभागीय पालिस अधिकारी,जत, जिल्हा सांगली), राजु निवृत्ती भुजबळ (सहायक पोलिस आयुक्त,नाशिक शहर ते उपविभागीय पोलिस अधिकारी, पुसद, जिल्हा यवतमाळ)निता अशोक पाडवी (उपविभागीय पोलीस अधिकारी, पाटण उपविभाग, सातारा ते उपविभागीय पोलीस अधिकारी, मुरबाड उपविभाग, ठाणे ग्रामीण), खंडेराव आप्पासो धरणे (उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा शहर उपविभाग,सातारा ते सहाय्यक पोलीस आयुक्त, ठाणे शहर), यशवंत अशोक काळे (उपविभागीय पोलीस अधिकारी, दहीवडी उपविभाग, सातारा ते उपविभागीय पोलीस अधिकारी, परभणी ग्रामीण उपविभाग, परभणी), रमेश नागनाथ चोपडे (उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटन उपविभाग, सातारा ते सहाय्यक पोलीस आयुक्त, सोलापूर शहर), दीपक विठ्ठलराव गिऱ्हे (उपविभागीय पोलीस अधिकारी, निफाड उपविभाग, नाशिक ग्रा. ते सहाय्यक पोलीस आयुक्त, नाशिक शहर), गजानन शिवलींग राजमाने (उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगांव शहर उपविभाग, नाशिक ग्रामीण ते उपविभागीय पोलीस अधिकारी,सातारा उपविभाग,सातारा), निलेश नानाभाऊ सोनावणे (पदस्थापना प्रतिक्षाधीन ते उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगांव उपविभाग, जळगांव), सदाशिव शरणाप्पा वाघमारे (उपविभागीय पोलीस अधिकारी, चोपडा विभाग, जळगांव ते उपविभागीय पोलीस अधिकारी, कळवण उपविभाग, नाशिक ग्रामीण), चंद्रकांत व्यंकटराव अलसटवार (पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय), आैरंगाबाद ग्रामीण ते सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड), अभय भास्कर देशपांडे (पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, जालना ते उपविभागीय पोलीस अधिकारी, भोकर उपविभाग, नांदेड), रमेश विठ्ठलराव सोनुने (उपविभागीय पोलीस अधिकारी, अंबड उपविभाग, जालना ते उपविभागीय पोलीस अधिकारी, कारंजा उपविभाग, वाशिम), ईश्वर तापसिंग वसावे ( उपविभागीय पोलीस अधिकारी, भोकरदन उपविभाग, जालना ते सहायक पोलीस आयुक्त, नाशिक शहर), चंद्रकांत नवसू खांडवी (उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरगा उपविभाग, जि. उस्मानाबाद ते उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर ग्रामीण उपविभाग, सोलापूर ग्रामीण),

डाॅ. अभिजीत शिवाजीराव पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी, आष्टी उपविभाग, बीड ते उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण उपविभाग, सातारा), विश्वेश्वर प्रभाकर नांदेडकर , पोलीस उपअधीक्षक नांदेड, यांची उपविभागीय पोलीस अधिकारी खेड उपविभाग ,जिल्हा रत्नागिरी येथे बदली झाली आहे. सदाशिव विष्णुपंत चौधरी ,उपविभागीय पोलीस अधिकारी किनवट उपविभाग नांदेड, यांची पोलीस उपअधीक्षक मुख्यालय ठाणे ग्रामीण येथे बदली झाली आहे. सुधाकर मदनरवद रेड्डी ,उपविभागीय पोलीस अधिकारी ,परभणी ग्रामीण उपविभाग यांची उपविभागीय पोलीस अधिकारी गंगाखेड उपविभाग येथे बदली करण्यात आली आहे. नारायण देवदास शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी गंगाखेड उपविभाग येथून उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग पुणे येथे झाली आहे. खान अब्दुल गनी अ. रशीद उपविभागीय पोलीस अधिकारी , पूर्णा उपविभाग परभणी येथून पोलीस उपअधीक्षक मुख्यालय नांदेड येथे बदली झाली आहे. विकास संपत नाईक यांची उपविभागीय पोलीस अधिकारी ,चाकूर उपविभाग ,लातूर येथून उपविभागीय पोलीस अधिकारी ,पालघर उपविभाग येथे झाली आहे. अनिकेत गंगाधर भारती यांची उपविभागीय पोलीस अधिकारी ,उदगीर उपविभाग लातूर येथून उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर उपविभाग ,सोलापूर येथे बदली झाली आहे. विक्रम महादेव साळी यांची उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर उपविभाग ,जि भंडारा येथून पोलीस उपअधीक्षक नागरी हक्क संरक्षण ,ठाणे येथे झाली आहे. संजय बाबाराव जोगदंड उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा उपविभाग ,भंडारा यांची उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर उपविभाग नागपूर येथे बदली झाली आहे. रत्नाकर अजिनाथ नवले यांची उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा उपविभाग ,वाशीम येथून उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव शहर उपविभाग नाशिक ग्रामीण ,येथे झाली आहे. राजकुमार रामचंद्र गायकवाड , अपर पोलीस अधीक्षक एसीबी पुणे यांची पोलीस उपाधीक्षक ,आर्थिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण येथे झाली आहे. गौतम पांडुरंग पवार ,यांची उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग मनमाड उपविभाग लोहमार्ग नागपूर यांची उपविभागीय पोलीस अधिकारी ,वैजापूर उपविभाग औरंगाबाद येथे झाली आहे.

संजीव शशीमोहन म्हैसेकर पोलीस उपाधीक्षक ,नक्षल विरोधी अभियान ,नागपूर यांची राज्य गुप्तवार्ता विभाग येथे झाली आहे. महेश दत्तात्रय रायकर यांची सहायक संचालक ,महाराष्ट्र पोलीस अकादमी ,नाशिक येथून पोलीस उपाधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा ,सांगली येथे बदली करण्यात आली आहे. बलराज शिवराम लांजिले (पोलीस उपअधीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, लातूर ते उपविभागीय पोलीस अधिकारी, चाकूर उपविभाग, जिल्हा लातूर), अॅन्थोनी स्टिव्हन मॅथ्युज (सहायक पोलीस आयुक्त, दहशतवाद विरोधी पथक,मुंबई ते सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई), सुनिल दत्तात्रय वडके (सहायक पोलीस आयुक्त, दहशतवाद विरोधी पथक मुंबई ते सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई), दिपक नरसु ढोले (सहायक पोलीस आयुक्त, सायबर सेल, मुंबई ते पोलीस उपअधीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची), दिलीप भालचंद्र सावंत (सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई ते उपविभागीय पोलीस अधिकारी, शहापूर उपविभाग, जिल्हा ठाणे ग्रामीण), राजेंद्र माधवराव मोरे (उपविभागीय पोलीस अधिकारी, मुरबाड उपविभाग, जिल्हा ठाणे ग्रामीण ते सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर), हिम्मत हिंदूराव जाधव (पोलीस उपअधीक्षक, मुख्यालय, परभणी (रुजू नाहीत) ते उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर उपविभाग, जिल्हा लातूर), शिलवंत ढवळे (उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर उपविभाग, जिल्हा लातूर ते उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना उपविभाग, जिल्हा जालना), धुळा ज्ञानेश्वर टेळे (पदस्थापना प्रतिक्षाधीन ते सहायक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई), कल्याणाराव दौलतराव विधाते (पोलीस उपअधीक्षक मुख्यालय, लातुर ते सहायक पोलीस आयुक्त पुणे शहर), श्रीमती दिपाली मोहन खन्ना (पोलीस उपअधीक्षक, मुख्यालय, गोंदिया ते उपविभागीय पोलीस अधिकारी, जुन्नर उपविभाग, पुणे जल्हा ग्रामीण), सुधाकर पोपट यादव (उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगळूर पीर उपविभाग, जिल्हा वाशिम ते पोलीस उपअधीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर), गजानन तुळशीराम राठोड (उपविभागीय पोलीस अधिकारी, सिरोंचा उपविभाग, जिल्हा गडचिरोली ते उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ उपविभाग, जिल्हा जळगाव),

गजानन बाळासाहेब टोपे (उपविभागीय पोलीस अधिकारी, अहेरी उपविभाग, जिल्हा गडचिरोली ते उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड उपविभाग, जिल्हा पुणे ग्रामीण), रणजीत जगन्नाथ पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी, धानोरा उपविभाग जिल्हा गडचिरोली ते उपविभागीय पोलीस अधिकारी, दहवडी उपविभाग, जिल्हा सातारा), डॉ. अश्विनी सयाजीराव पाटील सहायक पोलिस आयुक्त नागपूर शहर,उपविभागीय पोलीस अधिकारी वसई उपविभाग जिल्हा पालघर.विनय वसंत गाडगीळ सहायक पोलिस आयुक्त रेल्वे मुंबई,सहायक पोलिस आयुक्त बृहन्मुंबई.श्रीमती मेघा जयप्रकाश कदम पोलीस उप अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा रायगड,सहायक पोलिस आयुक्त बृहन्मुंबई.रमेश रतन पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी गडहिंग्लज उपविभाग जिल्हा कोल्हापूर. सहायक पोलीस आयुक्त नाशिक शहर.प्रकाश नामदेव मेढे पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर, उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकुवा उपविभाग जिल्हा नंदुरबार. मंदार मल्लिकार्जुन जावळे उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी उपविभाग जिल्हा गोंदिया,उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग जिल्हा अहमदनगर. माधव ज्ञानोबा पडिले उपविभाग पोलीस अधिकारी वर्धा उपविभाग जिल्हा वर्धा, उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड उपविभाग जिल्हा नाशिक ग्रामीण.अनिल निवृत्ती कदम अतिरिक्त पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे (एक टप्पा),उपविभागीय पोलीस अधिकारी गडहिंग्लज उपविभाग जिल्हा कोल्हापूर. शिरीषकुमार रामचंद्र देसाई पोलीस उपअधीक्षक दहशतवाद विरोधी पथक मुंबई,सहायक पोलिस आयुक्त बृहन्मुंबई. एस.के.वळवी टी. आर.टी. आय.नाशिक,उपविभागीय पोलीस अधिकारी मिरारोड उपविभाग जिल्हा ठाणे ग्रामीण.विकास तोटावार उपविभागीय पोलीस अधिकारी वसई उपविभाग जिल्हा पालघर,पोलीस उपअधीक्षक मुख्यालय पालघर.अभिजीत शिवथरे उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग जिल्हा अहमदनगर,उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग जिल्हा अहमदनगर.

श्रीमती जयश्री देसाई पोलीस उपअधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे,जिल्हा जात पडताळणी समिती सातारा.रमेश सरवदे सहायक पोलिस आयुक्त बृहन्मुंबई, उपविभागीय पोलीस अधिकारी देगलूर उपविभाग जिल्हा नांदेड. अशोक साळुंखे (पोलीस उपअधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र, नांदेड, याचे वाचक ते अपर उप आयुक्त, राज्यगुप्त वार्ता विभाग नांदेड), श्रीमती रिना जनबंधू (सहायक पोलीस आयुक्त, नागपूर शहर ते उपविभागीय पोलीस अधिकारी नागपूर ग्रामीण उपविभाग, जिल्हा नागपूर ग्रामीण), विजयकुमार मराठे (उपविभागीय पोलीस अधिकारी नागपूर ग्रमीण उपविभाग जिल्हा नागपूर ग्रामीण ते सहायक पोलीस आयुक्त, नागपूर शहर), बजरंग बनसोडे (महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक ते सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई), सैफन मुजावर (सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर ते सहायक पोलीस आयुक्त पुणे शहर), श्रीमती अर्चना डी. पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड ग्रामीण उपविभाग, जिल्हा नांदेड ते लाचलूचपत प्रतिबंध विभाग, नांदेड), श्रीकांत डिसले (उपविभागीय पोलीस अधिकारी, साकोली ग्रामीण उपविभाग, जिल्हा भंडारा, ते उपविभागीय पोलीस अधिकारी केज उपविभाग, जिल्हा बीड), मंदार नाईक (उपविभागीय पोलीस अधिकारी, केज उपविभाग, जिल्हा बीड ते उपविभागीय पोलीस अधिकारी, आष्टी उपविभाग, जिल्हा बीड), सुनिल परशुराम सोनावणे (सहायक पोलीस आयुक्त, अमरावती शहर ते उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोट उपविभाग, जिल्हा अकोला), देविदास रघुनाथ पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी, कळवण उपविभाग, जिल्हा नाशिक ग्रामीण ते पोलीस उप अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण), सचिन दिलीप बारी (उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना उपविभाग, जिल्हा जालना ते पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय जालना), नरसिंह मण्याबापू भोसले (उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरारोड उपविभाग, जिल्हा ठाणे ग्रामीण ते सहायक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई)

राज्यातील 88 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना एसीपी पदी बढती

राज्यातील 13 परिविक्षाधीन पोलिस उपाधिक्षकांच्या नियुक्त्या