अंक ज्योतिष : २५ जूनला ‘हे’ आहेत तुमच्यासाठी लकी ‘नंबर’ आणि ‘रंग’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –

अंक ज्योतिष –

अंक ज्योतीषीमध्ये जन्मतिथी आणि नाव अत्यंत महत्वाचे मानले जाते. जन्म होताच आपल्या बरोबर अंक जोडले जातात. प्रत्येक अंकाबरोबर एक अक्षर जोडलेले असते. जन्म होताच आपले नामकरण करताना योग्य अक्षर निवडले जाते. योग्य अक्षरे आणि जन्मतारिखेच्या एकत्रिततेतून आपण आपले जीवन आपण सुधारु शकतो.

अंक – १
अक्षरे – A I J Q Y
या अक्षरांवरुन नावाची सुरुवात होणाऱ्याचे व्यवसायिक दृष्टीने त्यांची आर्थिक स्थिती स्थिर राहिलं. सरकारी कामात प्रलंबित पडलेली कार्य मार्गी लागतील. व्यवसायात नवी गुंतवणूक केल्याने लाभ होईल. अचानक प्रवास करावा लागू शकतो. तुमच्या जीवनात प्रेमाचे प्रवेश होईल.
शुभ अंक – या अक्षरावरुन नाव सुरु होणाऱ्यासाठी ९ हा शुभ आकडा ठरेल.
शुभ रंग – या अक्षरावरुन नाव सुरु होणाऱ्यांसाठी शुभ रंग पिवळा असेल.

अंक – २
अक्षरे – B K R
आर्थिक परिस्थितीत हळू हळू सुधार होईल. मध्यपानापासून दूर राहा, शत्रूवर विजय प्राप्त करु शकतात. खाण्या-पिण्यात तारतम्य बाळगा, नाहीतर पचनासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. जोडीदाराबरोबर संबंध सुधारतील.
शुभ अंक – ५
शुभ आकडा – निळा

अंक – ३
अक्षर – C G L S
दिवस उत्तम असेल. आपण कोणतातरी नवा करार करु शकतात. यश मिळेल. मुलांकडून थोडी निराशा जाणवेल. परंतू अखेर आनंद देखील मिळेल. कोणाशीही काम नसताना बोलू नये. पत्नीचे सहकार्य मिळेल.
शुभ अंक – १५
शुभ रंग – निळा

अंक – ४
अक्षर – D M T
त्या लोकांना भेटणे टाळा जे तुमच्या मानसिकतेला नुकसान पोहचवू शकतात. निश्चित प्रवास होणार. कामात बेपर्वा राहू नका, नाहीत त्याचे विपरित परिणाम होतील.
शुभ आकडा – १
शुभ रंग – निळा

अंक – ९
अक्षर – D M T
नातेवाईकाशी संबंधित दुखद माहिती मिळेल, व्यवसायात संभाळून निर्णय घ्या, नाहीत नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. नोकरी करणारे आनंदी असतील. प्रेमात यश येईल.
शुभ आकडा – ८
शुभ रंग – क्रीम

अंक – ५
अक्षर – E H N X
व्यवसायात धन प्रप्ति होईल. कौटूंबिक वातावरण तणावपुर्वक राहण्याची शक्यता. धीराने काम करावे लागेल. चांगल्या आरोग्यासाठी जीवनशैली बदलण्याची गरज.
शुभ आकडा – १२
शुभ रंग – पिवळा

अंक – ६
अक्षर – U V W
व्यवसायिक गुंतवणूकीत लाभ होईल. व्यापारात काही नवीन करुन इच्छितात तर काळजीपुर्वक करा, अनैतिक संबंध तुमच्या कौटूंबिक संबंध खराब होतील. वैवाहिक जीवन तणावपुर्वक असेल.
शुभ आकडा – 5
शुभ रंग – पिवळा

अंक – ७
अक्षर – O Z
मित्रांच्या मदतीत हातभार लावालं. लोकांना तुमची मते पटू शकतात. तुमची मुले तुमचे जीवन उजळतील. पती पत्नीतीत भांडणे निवळू शकतील.
शुभ आकडा – ९
शुभ रंग – सोनेरी

अंक -८
अक्षर – F P
तुमची तब्येत बिघडू शकते. घाई करु नका, परिणाम वाईट असू शकतो. जीवनशैलीत बदल करण्याची आवश्यकता. तुमच्या मनात चूकीच्या भावना निर्माण होऊ शकते. कुटूंबात ताणतणाव येईल.
शुभ आकडा – ५
शुभ रंग – लाल

अंक – ९
अक्षर – A G U
त्या लोकांशी संपर्क टाळा जे तुमच्या मानसिकतेला तणाव निर्माण करणारे ठरु शकतात. प्रवास निश्चित असेल. कामात बेफिकरी बाळगू नका, त्याचे परिणाम वाईट असू शकतात.
शुभ आकडा – १
शुभ रंग – निळा

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या