Browsing Tag

policenama

नेहा धुपिया आणि पती अंगद बेदी यांचे इंटिमेट फोटो आणि व्हिडीओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री नेहा धुपियाचे तिच्या पतीसोबतचे काही इंटिमेट फोटो समोर आले आहे. सध्या नेहाचे हे फोटो सोशवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. नेहा धुपिया तिचे लग्न आणि तिने बाळाला जन्म दिल्यानंतर खूपच चर्चेत आली होती. आता…

केएल राहुल आणि पांड्यासाठी करणची कॉफी ‘कडू’ ; बसला ‘इतक्या’ लाखांचा दंड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कॉफी वुईथ करण या कार्यक्रमात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे अखेर क्रिकेटपटू के.एल.राहुल आणि हार्दिक पांड्या या दोघांना बीसीसीआयने दंड ठोठावला आहे. या दोघांना एकूण २० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची ही रक्कम…

प्रियांका चतुर्वेदी यांच्या शिवसेना प्रवेशामागे प्रशांत किशोर ? ; मिळू शकते राज्यसभेचे तिकीट

नवीन दिल्ली : वृत्तसंस्था - काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला राजीनामा देत शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेस सोडल्यानंतर लागेचच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावरून चर्चेला उधाण आले आहे. प्रियांका…

भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी देणे म्हणजे मुस्लिमांच्या जखमेवर मीठ चोळणे : ओवैसी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - साध्वी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी देणे म्हणजे बॉम्बस्फोटात मृत्यू पावलेल्या आणि जखमी झालेल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा भाजपचा प्रकार आहे. हा प्रकार मुस्लिमांनी विसरु नये. साध्वी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी…

‘या’ कारणामुळे कंगनाचा रणौतचा ‘मेंटल है क्या’ वादाच्या भोवऱ्यात… सेन्सॉर बोर्डाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेता राजकुमार राव यांची प्रमुख भूमिका असलेला सिनेमा मेंटल है क्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सिनेमाच्या नाववरून वाद सुरु झाला आहे. भारतीय मनोचिकित्सा संस्थेने सिनेमाच्या टायटलवर…

बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात ; कात्रज दरीपुलावरून भरधाव कार कोसळली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई-बंगळूरू महामार्गावर भीषण अपघात झाला असून कात्रज दरीपुलावरून भरधाव वेगातील कार खाली कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान कार रेस्क्यू करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले असून कारमधील…

…तर ‘त्यांच्या’ आई-बहिणीला आम्ही उचलून आणू ; बसपा आमदाराची जीभ घसरली 

जयपूर : वृत्तसंस्था - जर पोलिसांनी अपहृत तरुणीचा छडा लावला नाही, तर आरोपींच्या आई-बहिणीला उचलून आणू, असे वक्तव्य उदयपुरवाटीचे बसपाचे आमदार राजेंद्र सिंह गुढा यांनी केले आहे. चार दिवसांपूर्वी राजस्थानच्या सीकर इथून एका नवविवाहितेचे अपहरण…

अभिनेता विकी कौशलच्या चेहऱ्याला दुखापत , पडले १३ टाके

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 'उरी द सर्जिकल स्ट्राईक ' या चित्रपटातून जनतेच्या मनात राज्य करणाऱ्या अभिनेता विकी कौशलचा एका चित्रपटाच्या शुटींग दरम्यान अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. विकी कौशल सध्या दिग्दर्शक भानू प्रताप सिंह यांच्या आगामी…

#BirthdaySpecial : टॉपलेस फोटोशूट ते ड्रग्ज तस्करी करणारी ‘हिरोईन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आज अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचा आज वाढदिवस आहे. 20 एप्रिल 1972 रोजी ममता कुलकर्णीचा मुंबईत जन्म झाला आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्याबद्दल काही रोचक गोष्टी जाणून घेणार आहोत. ममताच्या वादग्रस्त आयुष्यावर…
WhatsApp WhatsApp us