Pune Crime News | व्यावसायिकाची 7 लाखांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून आरोपीला अटक
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | इव्हेंटकरीता 11 लाईट्सचे बॉक्स घेऊन एक लाख रुपये अॅडव्हान्स दिला. मात्र, त्यानंतर भाड्याचे 7 लाख 23 रुपये न देता साहित्याची परस्पर विक्री करुन फसवणूक (Fraud) केली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी…