Avneet Kaur | अवनीत कौरचा सिजलिंग अवतार; वन पीसमधील व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) ही सध्या लाईमलाईटमध्ये आली आहे. अगदी बालकलाकार म्हणून अनेक मालिकांमध्ये व चित्रपटांमध्ये अवनीत ही काम करत आहे. नुकतेच तिने अभिनेत्री म्हणून ‘टीकू वेड्स शेरू’ (Tiku Weds Sheru) या चित्रपटामधून बॉलीवुडमध्ये पदार्पण (Avneet Kaur Bollywood Debut) केले. पहिल्याच चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) सोबत किसिंग सीन (Avneet Kaur Kissing Scene) दिल्यामुळे अभिनेत्री अवनीत कौर चर्चेचा विषय ठरली होती. अवनीतचा बोल्ड अंदाज हा तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडतो. सोशल मीडियावर सक्रिय असलेली अवनीत ही नेहमी तिचे रिव्हिलिंग फोटोशूट (Avneet Kaur Revealing Photoshoot) शेअर करत असते. तिचे इंस्टाग्रामवर 32.8 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. सध्या तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तिने शॉर्ट वन पीस परिधान केला असून यामध्य अवनीतचे (Avneet Kaur) सौंदर्य अधिक खुलले आहे.

अभिनेत्री अवनीत कौर हिच्या हटके फॅशनची चर्चा झाली नाही असे सहसा होत नाही. ती नेहमी आपल्या स्टाईलिंगने चाहत्यांना अवाक करते. यावेळी अभिनेत्री अवनीत कौर एका इव्हेंटला उपस्थित राहिली होती. तिने व्हाईट कलरचा वन पीस परिधान केला होता. या वन पीसला अनेक कट्स होते आणि अवनीत यामधून आपली फिगर फ्लॉन्ट करत होती. तिने ग्लोईंग मेकअप सह केस मोकळे सोडले होते. अभिनेत्री अवनीत कौर हिने पापाराझींना कॅमेऱ्यासमोर अनेक सिजलिंग पोज दिल्या. अभिनेत्री अवनीत कौर हिने कॅरी केलेली ग्रीन कलरची बॅग देखील लक्षवेधी ठरत होती. तिचा हा अंदाज नेटकऱ्यांना आवडला असून अवनीतचा व्हिडिओ सध्या ट्रेडिंगमध्ये आली आहे. तिच्या या व्हिडिओखाली चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहे. अनेकांनी तिच्या अदा दिलखेचक असल्याचे कमेंटमध्ये लिहिले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sindhudurg Chipi Airport Maharashtra | 1 सप्टेंबर पासून चिपी विमानतळावरून कोकणात नियमित प्रवासी विमानसेवा सुरु होणार