Browsing Category

Uncategorized

Ayodhya Ram Mandir Model : भूमीपूजनच्या अगोदर समोर आली नव्या मॉडलची छायाचित्रे, असे दिसेल राम मंदिर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   श्रीराम जन्मभूमीवर भव्य-दिव्य मंदिरासाठी बुधवारी भूमीपूजन होत आहे, परंतु, त्यापूर्वीच मंदिराच्या नव्या मॉडलची छायाचित्रे समोर आली आहेत. भूमीपूजनचे तीन दिवसीय अनुष्ठान सोमवारी सकाळी नऊ वाजता सुरू झाले. पंतप्रधान…

मुंबईच्या ज्वेलरी कंपनीनं SBI ला लावला 387 कोटी रुपयांचा चुन, CBI नं दाखल केली तक्रार

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन -    केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) मुंबई ज्वेलरी ट्रेडिंग कंपनी (ऑरो गोल्ड ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड) आणि त्याचे संचालक अमृत लाल जैन, रितेश जैन यांच्याविरूद्ध स्टेट बँक ऑफ इंडियातून (SBI) 387 कोटी रुपयांचा…

खुशखबर ! 17 हजार ‘कोरोना’ योद्धयांना सातवा वेतन आयोग लवकरच लागू होणार : महापौर मुरलीधर…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कोरोना विरोधातील लढ्यात मागील सहा महिन्यांपासून अहोरात्र लढा देणार्‍या महापालिका अधिकारी आणि कर्मचार्‍यांसाठी आज दिलासादायक दिवस ठरला. सुमारे १७ हजार अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याचा…

अयोध्येत PM मोदी लावणार पारिजातकाचं झाड, जाणून घ्या त्याचं पौराणिक महत्व

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उद्या म्हणजेच ५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिराचे भूमिपूजन करतील. यावेळी, पीएम मोदी श्री रामजन्मभूमी परिसरामध्ये पारिजातकाचे वृक्ष लावतील. दरम्यान , या वनस्पतीचे महत्त्व आणि वैशिष्ट्य काय…

ब्लड प्रेशर आणि वजन कमी करण्यासाठी ‘असा’ करा जवसचा वापर !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   जर तुम्हाला ब्लड प्रेशर किंवा लठ्ठपणाची समस्या जाणवत असेल किंवा कधी या समस्या होऊ द्यायच्या नसतील तर घरगुती वापरातील एका पदार्थाचं सेवन करूनही तुम्ही आरोग्य चांगलं ठेवू शकता. हा पदार्थ आहे जवस.जवसाचं सेवन…

पावसात भाषण केल्याने हमखास यश मिळतं, रावसाहेब दानवेंची शरद पवारांना कोपरखळी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन -  विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका प्रचार सभेत पावसात भिजत भाषण केलं होते. यावरू भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज (शुक्रवार) कोपरखळी मारली…

‘एलओसी’वर 2 पाकिस्तानी घुसखोरांचा ‘खात्मा’ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम - पाकिस्तानकडून ‘एलओसी’वर कुरपती करणे सुरूच आहेत. वारंवार शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबरोबरच घुसखोरीचे देखील प्रयत्न केले जात आहेत. अशाचप्रकारे राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतीय…

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 3850 पदांसाठी मेगा भरती, महाराष्ट्रात 517 जागा, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तब्बल 3850 ऑफिसर्सच्या जागांसाठी नोकर भरती निघाली असून या पदासाठी इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागणवण्याचे काम 27…