‘बाहुबली’ फेम ‘या’ अभिनेत्रीनं शेअर केला ‘TOPLESS’ फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ब्लॉकबस्टर सिनेमा बाहुबली द बिगनिंग या सिनेमातून बॉलिवूड इंडस्ट्रीत ओळख बनवणारी अभिनेत्री स्कारलेट मेलिश विल्सन(scarlett wilsono) रिअल लाईफमध्ये खूपच बोल्ड आहे. आपल्या बोल्ड फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत असते. नुकताच स्कारलेटनं आपला टॉपलेस फोटो शेअर केला आहे ज्यामुळे तिची सोशलवर जोरदार चर्चा सुरू आहे.

स्कारलेटनं खूपच सिजलिंग फोटो शेअर केला आहे. सध्या जागोजागी तिचा फोटो दिसत आहे. चाहत्यांनाही स्कारलेटचा फोटो प्रचंड आवडला आहे. चाहत्यांनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊल पाडला आहे.

स्कारलेटबद्दल सांगायचं झालं तर ती एक ब्रिटीश मॉडेल आहे. बाहुबली सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये ओळख बनवली आहे. बाहुबली सिनेमात स्कारलेटनं मनोहारी या गाण्यावर बेली डान्स केला होता.

स्कारलेटच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर बाहुबली मध्ये बेली डान्स करणारी स्कारलेट तेलगू सिनेमातील अनेक आयटम साँगमध्ये दिसली आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !