‘पठाण’च्या सेटवरील ‘किंग’ खानचा लुक व्हायरल ! लांब केस अन्…
पोलिसनामा ऑनलाइन - बॉलिवूड स्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या आगामी सिनेमामुळं चर्चेत आला आहे. अलीकडेच शाहरुख गेटवे ऑफ इंडियाला फेरफटका मारताना दिसला. परंतु चकित करणारी बाब अशी की, त्याला कोणीच ओळखलं नाही.…