Bad Habits | सकाळी उठताच पित असाल चहा तर व्हा सावधान, ‘या’ 7 चूका तुम्हाला आजारी पाडू शकतात, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  जर दिवसाची सुरुवात चांगली केली तर आपला पूर्ण दिवस चांगला जातो. परंतु झोपेतून उठताच आपण अशा अनेक वाईट सवयी (Bad Habits) अवलंबतो ज्यामुळे आजारी पडण्याचा धोका जास्त असतो. सकाळच्या या कोणत्या सवयी (Bad Habits) तुम्हाला आजारी पाडू शकतात ते जाणून घेवूयात… Bad Habits | drink tea as soon as you wake up in the morning be careful this mistake can make you sick

1 डोळे उघडले तरी बिछाण्यातच राहणे (Staying in bed with your eyes open)

सकाळी झोपेतून उठताच अंथरून सोडले पाहिजे. झोपेतून उठूनही डोळे बंद करून पडून राहण्याने दिवसभर सुस्ती आणि थकवा जाणवतो.
सकाळी उठल्यानंतर 1 तास व्यायाम आणि योगा करा.

2 सकाळी पाणी न पिणे (Do not drink water in the morning)

सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्या. यामुळे आजार दूर राहतात.
शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.

3 सिगारेट (Cigarettes)

सकाळी झोपेतून उठताच सिगारेट ओढण्याचा आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होतो.
लवकर वृद्धत्व येते. गंभीर आजार होऊ शकतो.

4 खुप उशीरा नाश्ता करणे (Having breakfast too late)

सकाळी खुप उशीरा नाश्ता करणे किंवा न करणे या सवयीमुळे आरोग्य बिघडू शकते.
सकाळी लवकर आणि भरपेट नाश्ता केल्याने दिवसभर उर्जा मिळते.
इम्यूनिटी चांगली होते. आजार दूर राहतात.

5 चहा कॉफीचे सेवन (Tea coffee)

सकाळी उठताच चहा किंवा कॉफीचे सेवन करणे अतिशय नुकसानदायक आहे.
आयुर्वेद आणि मेडिकल सायन्स दोन्ही यास अयोग्य मानतात.

6 व्यायाम न करणे (Not exercising)

सकाळी उठताच व्यायाम केल्यास दिवसभर अ‍ॅक्टिव्ह राहता.
शरीर, मन निरोगी राहते.

7 चुकीचा नाश्ता करणे (Wrong breakfast)

सकाळी चुकीचा नाश्ता केल्याने शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.
ब्रेकफास्टमध्ये दलिया, ड्राईफ्रूट्स, फ्रूट्स, फळांचा रस, स्प्रउट्स, चपाती, हिरवी भाजी सेवन करा.

Web Title : Bad Habits | drink tea as soon as you wake up in the morning be careful this mistake can make you sick

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Food Allergy | दूध, अंडी यासारख्या 5 हेल्दी फूड्सने होऊ शकते गंभीर अ‍ॅलर्जी, पहा यादी