Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली घोषणा

मुंबई : Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा अजित पवार (Sunetra Ajit Pawar) यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

महायुतीच्या माध्यमातून या अगोदरच रायगड मतदारसंघातून (Raigad Lok Sabha Election 2024) सुनिल तटकरे तर शिरुर मतदारसंघातून (Shirur Lok Sabha Election 2024) शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) या दोन उमेदवारांची अजित पवार यांनी घोषणा केली होती.

आणि आज प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातील परभणी मतदारसंघात रासपचे महादेव जानकर यांची उमेदवारी तर त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा अजित पवार यांच्या उमेदवारीची घोषणा केली.(Baramati Lok Sabha Election 2024)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leopard Near Pune Hinjewadi IT Park | पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात आढळला बिबट्याचा नवजात बछडा, वनविभागाने ताब्यात घेऊन त्याला… (Video)

Pune Hadapsar News | ‘राईड टू सेफ्टी’ प्रकल्पांतर्गत पोलीस व त्यांच्या पाल्यांना हेल्मेटचे वाटप

Pune ACB Trap | लाच घेताना पुणे विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या महिला प्राध्यापीका अँटी करप्शनच्या जाळ्यात