Basavwadi Social Foundation | रविवारी निगडी येथे सत्यशोधक व्याख्यानमालेचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बसववादी सोशल फाउंडेशन (Basavwadi Social Foundation), पिंपरी चिंचवडतर्फे 6 नोव्हेंबर रविवारी सायंकाळी 6 वाजता सत्यशोधक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यात मुस्लिम समाज सुधारणा चळवळीचे अध्यक्ष पैगंबर शेख यांचे मानवी हक्क आणि महात्मा फुले याविषयावर व्याख्यान होईल. अशी माहिती फाउंडेशनतर्फे (Basavwadi Social Foundation) देण्यात आली.

 

रविवारी सायंकाळी 6 वाजता प्राधिकरण निगडी येथील ओझर्डे इन्स्टीट्यूट ऑफ रॅडिकल एज्युकेशन, कृष्णा सोसायटी हॉलमध्ये हे व्याख्यान होईल.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आनंदा कुदळे, राजकुमार माळी, संतोष फताटे, कपिल मोरे, प्रताप सोनवणे, संजय बनसोडे उपस्थित राहणार आहेत.
तरी नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष सिध्दरामेश नावदगेरे यांनी केले आहे.

 

Web Title :- Basavwadi Social Foundation | Satya Shodhak lecture series organized at Nigdi on Sunday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Arvind Sawant | अरविंद सावंतांनी वर्तवलं भाकित, ‘गुजरातला प्रकल्प पळवले आणि निवडणूक जाहीर झाली आता महाराष्ट्रासाठी…’

Siddharth Malhotra-Kiara Advani | सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ‘या’ ठिकाणी करणार धुमधडाक्यात लग्न

Shahajibapu Patil | ‘त्या’ विधानावरुन शहाजीबापूंचा अजित पवारांना खोचक सवाल, म्हणाले- ’95 साली कुठल्या गावाला गेला होता?’

Pune Crime | मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी घेतलेल्या पैशांच्या दामदुप्पट वसुलीसाठी जीवे मारण्याची धमकी देणार्‍या सावकाराला अटक; दरमहा ३० टक्के व्याज करीत होता वसुल