बिग बॉस १३ मध्ये येण्याआधी ‘या’ भोजपुरी ‘क्वीन’ने केले हॉट फोटोशूट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  भोजपुरी इंडस्ट्रीतील अदाकारा रानी चटर्जी नुकतीच चर्चेत आली आहे. तिला घेऊन मोठी बातमी समोर आली आहे की, रानी लवकरच सलमान खानच्या बिग बॉस 13 या शोमध्ये दिसणार आहे. परंतु या शोचा हिस्सा बनण्यापू्वर्वी रानीने जबरदस्त फोटोशुट केले आहे. आज आपण रानीचे फोटो पाहणार आहोत. रानीचे फोटो बोल्ड आहेतच तरी ती सुंदर दिसत आहे. रानीचा अंदाजही सर्वांना भावताना दिसत आहे. रानी बोल्ड फोटोंमुळे सोशलवर नेहमीच चर्चेत असते.

image.png

रानी खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे. अनेकजण तिची अदा पाहून घायाळ होतात. तुम्हाला सांगू इच्छितो की, बिग बॉस १३ मध्ये रानी दिसणार आहे तिथेही ती आपल्या बोल्ड अंदाजाचा जलवा दाखवणार आहे. रानीने दिलेल्या पोजही सर्वांचे मन मोहून घेताना दिसत आहे. रानीच्या दिलखेच अदांचे अनेकजण दीवाने आहेत.

image.png

तुम्हाला सांगू इच्छितो की, रानी सध्या आपल्या फिटनेसवर संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. मोकळ्या वेळी रानी पोहण्याला पसंती देताना दिसते. सध्या तरी रानी तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. याआधीही रानीचे अनेक फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसले आहे. त्यामुळे चर्चेत  येण्याची ही रानीची पहिलीच वेळ नाही.

image.png